शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयात दिव्यांगाची कुचंबणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 21:26 IST

स्थानिक तहसील व पंचायत समिती कार्यालयांना दिव्यांगाच्या सोयी सुविधेसाठी रॅम्प नसल्यामुळे त्रास सहन करावा लागतो आहे. दिव्यांगासाठी शासनाने अनेक शाळा, महाविद्यालयात रॅम्प आवश्यक केले.

ठळक मुद्देरॅम्पचा अभाव : लाखणी तहसील आणि पंचायत समितीचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : स्थानिक तहसील व पंचायत समिती कार्यालयांना दिव्यांगाच्या सोयी सुविधेसाठी रॅम्प नसल्यामुळे त्रास सहन करावा लागतो आहे. दिव्यांगासाठी शासनाने अनेक शाळा, महाविद्यालयात रॅम्प आवश्यक केले.परंतु तालुक्याची महत्वपूर्ण शासकीय कार्यालय असलेले तहसील कार्यालय व पंचायत समितीमध्ये रॅम्प नाही. शासकीय कामानिमित्त अनेक दिव्यांग खेड्यापाड्यातून येत असतात. सदर कार्यालयात प्रहार अपंग क्रांती आंदोलन समितीद्वारे निवेदन देवून रॅम्पची मागणी करण्यात आली होती. परंतु दिव्यांगाच्या पत्रांना शासकीय अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविली.२४ जुलै रोजी स्थानिक तहसील कार्यालयात तहसीलदार मल्लिक विराणी व खंडविकास अधिकारी मिलिंद बडगे यांना निवेदन देवून रॅम्पची व्यवस्था करण्याची विनंती केली. निवेदन देतानी प्रहार अपंग क्रांतीचे तालुका अध्यक्ष सुनिल कहालकर, प्रहारचे जिल्हा अध्यक्ष रवी मने, विनोद चोपकर, सुनिल हटवार, रमेश भोंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तत्काळ रॅम्प तयार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.ग्रामपंचायतीने दिव्यांगाचा निधी द्यावाशासकीय परिपत्रकानुसार स्थानिय गावातील अपंग व्यक्तींचे सर्वेक्षण करून नाव नोंदणीसह ग्रामपंचायतच्या एकूण उत्पन्नाच्या ५ टक्के निधी राखीव ठेवून अपंग लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा शासन निर्णय आहे. काही ग्रामसचिव निधी खर्च करण्यास टाळाटाळ करतात, असा आरोप प्रहार अपंगक्रांती आंदोलनतर्फे करण्यात आला आहे. अपंगांना निधी देण्यास टाळाटाळ करणाºया ग्रामसचिवावर फौजदारी गुन्हा दाखल करावा व हा निधी १५ आॅगस्टपर्यंत वाटप करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.