शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भजन स्पर्धेत भक्तीमय झाल्या सखी

By admin | Updated: July 21, 2015 00:40 IST

सखी मंचतर्फे येथील श्यामसुंदर सेलिब्रेशन हॉलमध्ये कृष्ण भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

विजेत्यांचा गौरव : विविध गटातील विजेत्यांचा समावेशंतुमसर : सखी मंचतर्फे येथील श्यामसुंदर सेलिब्रेशन हॉलमध्ये कृष्ण भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सहयोग भजन मंडळाने प्रथम क्रमांक मिळवत सर्वांची वाहवाह मिळविली. तालुक्यातील स्पर्धक व सखी कृष्ण भजनाने भक्तिमय झाल्या विजयी स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमात एकल व समुह भजन स्पर्धा घेण्यात आली. त्यात सहयोग भजन मंडळ, द्वितीय सिहोरा भजन मंडळ तर शारदा भजन मंडळाला तृतीय क्रमांकासाठी निवडण्यात आले तसेच एकल गायन स्पर्धेत अंकिता शर्मा प्रथम, रागिनी सेलोकर द्वितीय व तृतीय क्रमांक नुरी आगाशे हिने पटकाविले. स्पर्धेचे परिक्षण वनिता बारस्कर व अवंतिका शर्मा यांनी केले. संचालन तालुका विभाग प्रतिनिधी रितु पशिने तर आभार विभाग प्रतिनिधी दुर्गा भुरे यांनी मानले. सुमन अडकने, गुणवंती बोरकर, छाया सेलोकर, दुर्गा गायधने, पारबता मोहतुरे, मालन चोले, प्रीती बांगरे व स्मिता हेडाऊ यांनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)