शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

कोरोनाची मनात भीती तरीही, एसटी प्रवासाशिवाय पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 05:00 IST

नागपूर-तुमसर बस नागपुरहून सकाळी ११.३० वाजता सुटली. वाहकाने सर्वप्रथम सर्वप्रवाशांना मास्क लावण्याची सूचना दिली. वाहकाने आपल्या जवळील सॅनिटायझर काढून दोन्ही हाताला लावले. त्यानंतर तिकीटांचे बुकींग केले. तिकडे चालकही मास्क लावून बस चालवित होता. ३२ प्रवाशांपैकी बहुतांश सर्वांनी मास्क लावले होते. परंतु काही प्रवाशांच्या मास्क हनुटीवर दिसत होते. चालकाने दीड तासाच्या प्रवासात दोन ते तीन दा मास्कबाबत सूचना दिल्या.

ठळक मुद्देचालक-वाहकांकडून नियमाचे पालन : प्रवासीही पूर्णवेळ मास्क लावून

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली. एसटीची चाके धावायला लागली. आजही अनेकांच्या मनात कोरोनाची धास्ती आहे. परंतु सर्वसामान्यांना बाहेरगावी जाण्यासाठी एसटी बसशिवाय पर्याय नाही. सर्व नियमांचे पालन करून एसटीचा प्रवास सुरू असल्याचे लोकमतने केलेल्या रियालिटी चेकमध्ये दिसून आले.नागपूर-तुमसर बस नागपुरहून सकाळी ११.३० वाजता सुटली. वाहकाने सर्वप्रथम सर्वप्रवाशांना मास्क लावण्याची सूचना दिली. वाहकाने आपल्या जवळील सॅनिटायझर काढून दोन्ही हाताला लावले. त्यानंतर तिकीटांचे बुकींग केले. तिकडे चालकही मास्क लावून बस चालवित होता. ३२ प्रवाशांपैकी बहुतांश सर्वांनी मास्क लावले होते. परंतु काही प्रवाशांच्या मास्क हनुटीवर दिसत होते. चालकाने दीड तासाच्या प्रवासात दोन ते तीन दा मास्कबाबत सूचना दिल्या. सोशल डिस्टन्सिंगचे मात्र पालन होत नव्हते. प्रवासी अगदी जवळजवळ बसल्याचे दिसून येत होते.  काहीही झाले तरी सर्वसामान्यांना एसटी बसच्या प्रवासाशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच मनात कितीही शंका असली तरी प्रवास करावाच लागतो.

एक तासाच्या प्रवासात किती वेळ तोंडावर मास्क चालकबस सुरू करण्यापुर्वी चालकाने हात सॅनिटाईज करून तोंडावर मास्क लावला. मात्र कधी मधी तो मास्क वरखाली करताना दिसत होता.वाहकवाहकाने पूर्णवेळ मास्क लावल्याचे दिसत होते. सर्व प्रवाशांच्या तिकीटा काढल्यावर हात सॅनिटाईज करून तो कॅबिनमधील चालकाच्या बाजूला जावून बसला. प्रवासादरम्यान पूर्णवेळ मास्क लावून तो इतर प्रवाशांनाही सूचना देता होता.

 

टॅग्स :state transportएसटीcorona virusकोरोना वायरस बातम्या