शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
3
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
4
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
5
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
6
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
7
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
8
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
9
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
10
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदिपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
11
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
12
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
13
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
14
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
15
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
16
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
17
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
18
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
19
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
20
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?

उन्हाळी धान खरेदी करण्याची मागणी

By admin | Updated: May 10, 2015 00:53 IST

पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात उन्हाळी धान पिक निघणे सुरु झाले असून या धानाला व्यापारी कवडीमोल भावामध्ये मागत आहेत.

कोंढा-कोसरा : पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात उन्हाळी धान पिक निघणे सुरु झाले असून या धानाला व्यापारी कवडीमोल भावामध्ये मागत आहेत. तेव्हा शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रसुरु करण्याची मागणी शेतकऱ्यानी केली आहे.सध्या धान उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. युती सरकारने मोठे आश्वासन दिले ते पाळले नाही. त्यामुळे धान मातीमोल किंमतीत विकावा लागत आहे. खरीप हंगामातील धान भाव नसल्याने शेतकऱ्यांनी भरुन ठेवले आहेत. आता उन्हाळी धान निघाले आहे. अशावेळी धान खरेदी केंद्र सुरु होणे गरजेचे आहे. जून महिण्यापर्यंत कोणत्याही परिस्थितीत धान खरेदी सुरु ठेवणे आवश्यक आहे. अनेक व्यापाऱ्यानी खरीप हंगामातील धान शेतकऱ्यांचे खरेदी केले. नंतर धानाचे भाव घसरल्याने शेतकरी अडचणीत आला. अजूनही अनेक शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे व्यापाऱ्यानी दिले नाही. तर काही व्यापारी शेतकऱ्यांना आपले धान परत नेण्याचा तगादा लावीत आहेत. पुढील महिन्यात शेतकरी खरीप हंगामाला सुरुवात करणार आहे. तेव्हा त्यांच्याकडे मशागत, बी-बियाणे खरेदीसाठी आवश्यक पैसा असणे गरजेचे आहे. धानाचे भाव पडल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहे. उन्हाळी धानसाठी शासकीय धान खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)