शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2017 01:40 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच पुरोगामी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समन्वय साधून भंडारा

भंडारा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच पुरोगामी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समन्वय साधून भंडारा जिल्ह्यातील लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी, भंडारा, मोहाडी, तुमसर या तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज बिना अट सरसकट माफ करून धान उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी भंडारा जिल्हा विकास संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष अशोक कान्हेकर, अनिल मेश्राम, नाना गजभिये, गौतम कान्हेकर, अशोक बागडे, धनराज कान्हेकर, राज मेश्राम यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.जिल्ह्यातील शेतकरी बांधव शेतीची मशागत, पेरणी, रोवणी, लागवड यासारखी कामे करण्यासाठी दरवर्षी सरकारी, खाजगी बँका व सावकारी कर्ज काढत असतात. परंतू शेती करत असताना कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट तर कधी पिकांवर विविध रोगांच्या प्रादुर्भाव होत असल्याने पिक उत्पादनात बरीच घट येत असते तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला खर्चावर आधारित हमी भाव मिळत नसल्याने धान उत्पादक शेतकरी बांधव आर्थिक विवंचनेत सापडत असतात. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी बांधवांना कर्ज फेडणे अशक्य होत असते. कर्ज फेडण्यासाठी संबंधित एजन्सी तगादा लावत असून जप्ती मारण्याची कारवाई करीत असल्याने शेतकरी बांधवांना नाईलाजास्तव कंटाळून आत्महत्या करावी लागत असून त्याचे कुटूंबावर मोठे संकट कोसळत असते. त्यामुळे शेतीची मशागत कशी करावी, मुलांचे शिक्षण, लग्न कसे करावे, उधार, उसणे, कर्जाची परतफेड कशी करावी असे अनेक प्रश्न धान उत्पादक शेतकरी बांधवासमोर आवासून उभे ठाकले आहे. ज्याप्रमाणे सरकार मोठ मोठ्या उद्योग पतीचे कर्ज माफ करते अगदी त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारने सम्यक विचार करून वेळीच दखल घेवून भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज विना अट सरसकट माफ करणारा धोरणात्मक निर्णय मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेवून करणारा धोरणात्मक निर्णय मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेऊन योग्य न्याय प्रदान करावा, अशी मागणी अशोक कान्हेकर, अनिल मेश्राम, नाना गजभिये, अशोक नाकडे, गौतम कान्हेकर, राज मेश्राम, धनराज कान्हेकर, हितेंद्र मेश्राम, अशोक फुलेकर यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)