शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पणन विभागाच्या दिरंगाईनेच उन्हाळी धान खरेदीत अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST

यंदाच्या उन्हाळी हंगामात लाखांदूर तालुक्यात एकूण १६ धान खरेदी केंद्रे मंजूर करण्यात आली. या केंद्रांना प्रारंभापासूनच अनियमित बारदाण्याचा पुरवठा ...

यंदाच्या उन्हाळी हंगामात लाखांदूर तालुक्यात एकूण १६ धान खरेदी केंद्रे मंजूर करण्यात आली. या केंद्रांना प्रारंभापासूनच अनियमित बारदाण्याचा पुरवठा करण्यात आला. बारदाणा पुरवठा होताना जिल्ह्याच्या पणन अधिकाऱ्यांनी खासगी केंद्र व कृषी सहकारी संस्थात्मक केंद्रांना भेदभावपूर्ण धोरणाचा अवलंब केल्याचा देखील आरोप केला आहे. या धोरणाअंतर्गत तालुक्यातील खासगी ७ केंद्राअंतर्गत लाखो क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. जेव्हा की कृषी सहकारी संस्थांच्या नऊ खरेदी केंद्राअंतर्गत केवळ हजारो क्विंटल धान खरेदीचे वास्तव आहे.

या खरेदी आकडेवारीवरून पणन अधिकाऱ्यांनी खासगी केंद्रांना मोठ्या प्रमाणात बारदाण्याचा पुरवठा केला, तर कृषी सहकारी संस्थांच्या केंद्रांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आहे. गत काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाअंतर्गत ज्युटचा बारदाणा उपलब्ध करणाऱ्या शेतकऱ्यांचे धान खरेदीचे निर्देश दिले. मात्र बारदाणा शासनाला उपलब्ध होत नसताना शेतकऱ्यांना कसा काय उपलब्ध होणार?, असा संतप्त सवाल केला. मागील खरिपातील खरेदी केलेल्या धानाची उचल उन्हाळी बारदाण्याचा अनियमित पुरवठा खासगी केंद्रांना खरेदी प्रक्रियेत झुकते माप दिले आहे.

मागणीचे निवेदन लाखांदूरचे तहसीलदार अखिलभारत मेश्राम यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. यावेळी माजी पं. स. सदस्य दीपक चिमणकर, मानबिंदू दहिवले, डॉ. खुशाल मोहरकर, लक्ष्मण धकाते, नरेश सोनटक्के, ओमप्रकाश सोनटक्के यांसह अन्य पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

200721\img-20210720-wa0047.jpg

डिएमओ विरोधात मुख्यमंञ्यांना तक्रार पाठवितेवेळी ऊपस्थित दिपक चिमणकर व अन्य