घट विसर्जन : जगतजननी माता जगदम्बेच्या नऊ दिवसांच्या अस्सिम भक्तीनंतर बुधवारी नवमीला धार्मिक विधीप्रमाणे ज्योतिकलशांचे विसर्जन करण्यात आले. भंडारा शहरातील मोठा बाजार परिसरातील अन्नपूर्णा माता मंदिरातील २७५ ज्योतिकलश विसर्जनासाठी नेत असताना सवाष्ण महिला.
घट विसर्जन :
By admin | Updated: October 22, 2015 00:33 IST