शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

देव्हाडीतील उड्डाणपूल पोचमार्ग झाला ‘डेंजर झोन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 21:31 IST

गोंदिया मार्गावरील देव्हाडी उड्डाणपुल पोचमार्ग खड्डेमय झाला असून या मार्गावरून नागरिकांना जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागत आहे.

ठळक मुद्देनागरिक त्रस्त : तीन महिने करावा लागणार खड्ड्यांतून प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गोंदिया मार्गावरील देव्हाडी उड्डाणपुल पोचमार्ग खड्डेमय झाला असून या मार्गावरून नागरिकांना जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची निविदा निघाली असून किमान तीन महिने या कामाला लागणार असल्याने हा रस्ता डेंजर झोन झाला आहे.तुमसर येथील देव्हाडी उड्डाणपूल पोचमार्गाच्या नूतनीकरणाची निविदा दुसऱ्यांदा प्रकाशित करण्यात आली. पहिली निविदा ५ डिसेंबर २०१८ रोजी तर दुसरी निविदा २ जानेवारी रोजी जागतिक बँक प्रकल्प यांनी प्रकाशित केली. १ कोटी २२ लाख ३० हजार किमतीचे हे काम आहे. देव्हाडी येथे रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सुमारे चार वर्षापूर्वी सुरु करण्यात आले. तत्पूर्वी रेल्वे फाटक क्रमांक ५३२ च्या दोन्ही बाजूला तुमसर गोंदिया राज्य मार्गावर पोपचमार्गाचे बांधकाम करण्यात आले. गत एक वर्षापासून दोन्ही बाजूचे पोचमार्ग खड्डेमय झाला आहे. या पोचमार्गावर अर्धा फुट खोल खड्डे पडले आहेत.मध्यंतरी शिवसेनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यानंतर संबंधित विभागाला जाग आली. आता निविदा प्रक्रिया झाली असून या कामाला किमान तीन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान तुमसर-गोंदिया-रामटेक राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषीत करण्यात आले.सदर रस्त्यावर प्रचंड मोठी वाहतूक आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने नागरिकांना खड्डेमय रस्त्यातूनच जावे लागते. उड्डाणपुलाचे काम पुन्हा वर्षभर रखडले तर तिसºयांदा संबंधित विभाग पोचमार्ग दुरुस्तीकरिता निधी देणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच बांधकाम स्थळी रिफ्लेक्टर लावण्याची गरज आहे. रात्री या भागात अंधार असल्याने अपघाताची कायम भीती आहे.