शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरूणीचा मृत्यू

By admin | Updated: January 4, 2017 00:39 IST

दुचाकीने ट्रीपल सीट स्वार होऊन शीतलामाता मंदिरासमोरून पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या युवतीने एका दही विक्रेत्या इसमाला धडक दिली.

शीतला माता मंदिराजवळील घटना : वाहनचालकावर गुन्हा दाखल भंडारा : दुचाकीने ट्रीपल सीट स्वार होऊन शीतलामाता मंदिरासमोरून पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या युवतीने एका दही विक्रेत्या इसमाला धडक दिली. यात तिघीही रस्त्यावर कोसळल्या. दरम्यान मागून येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाच्या चाकात आलेल्या तरूणीचा मृत्यू झाला. अन्य दोघी किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज मंगळवारला दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. संगीता वासुदेव शहारे (१८) रा.मेंढा असे मृतक युवतीचे नाव आहे. अन्य दोन युवतींची नावे कळू शकली नाही. याप्रकरणी सदर युवती एम.एच. ३६ आर. ९८७५ या दुचाकीने तिच्या दोन मैत्रीणींसह खात रोड मार्गावरून शीतलामाता मंदिरमार्गे पाण्याच्या टाकीकडे जात होत्या. दरम्यान वळणावरून वाहनावरील नियंत्रण सुटल्याने युवतीच्या दुचाकीने समोरून येणाऱ्या एका दही विक्रेत्या इसमाला धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील तिन्ही तरूणी रस्त्यावर कोसळल्या. याचवेळी पाण्याच्या टाकीकडून भरधाव येणाऱ्या एम.एच. ३६ एफ २०३९ या वाहनाच्या चाकात संगीता शहारे आल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तिच्या दोन मैत्रिणी किरकोळ जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेऊन अपघातग्रस्तांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. दरम्यान अपघाताची माहिती होताच भंडारा पोलीस घटनास्थळावर पोहोचले. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला असून घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक दांदडे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)