शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यांच्या हल्ल्यात चितळाचा मृत्यू

By admin | Updated: March 31, 2017 00:26 IST

तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील कारली जंगलात बिबट्याने एका चितळाचा पाठलाग केला.

कारली येथील घटना : बिबट्याचा हल्ल्यातून बचावला पणभंडारा : तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील कारली जंगलात बिबट्याने एका चितळाचा पाठलाग केला. यात जीवाच्या आकांताने सैरावैरा पळणारा हा चितळ कारली गावात शिरला. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेला हा प्रकार गावातील मोकाट कुत्र्यांना दिसताच त्यांनी पाठलाग केला. दमलेल्या चितळाला कुत्र्यांनी पकडले. कुत्र्यांच्या गोंगाटाने गावकरी जागे झाल्याने त्यांनी कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. गावकरी व वनविभागाचे मदतीने तुमसर येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच चितळाचा मृत्यू झाला.नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील कारली गावच्या जंगलात बुधवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने चितळाची शिकार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र बिबट्याची चाहुल लागताच चितळाने जंगलात धूम ठोकली. जंगलात अनेक ठिकाणी लपण्याचा प्रयत्न करणाऱ्या चितळाचा कुठेही थारा लागला नाही. शेवटच्या पर्याय म्हणून चितळाने जीव वाचविण्यासाठी कारली गावाच्या दिशेने धाव घेतली. बिबट मागे चितळ पुढे, असा पाठलाग सुरू असताना चितळाने गावातील एकाच्या घरी आश्रय घेतला. दोनदा झालेल्या हल्ल्यांनी त्याच्या काळजाचे ठोके वाढलेले होते. गावकऱ्यांनी नाकाडोंगरी वनविभागाचे वनपाल धुर्वे यांनी माहिती दिली. धुर्वे यांच्या नेतृत्वात वनविभागाची चमू गावात पोहचली. तोपर्यंत पहाट होण्यास आली होती. चितळाला उपचारासाठी तुमसर येथे हलविण्याचा बंदोबस्त लावण्यात आला. वाहन रस्त्यात असतानाच चितळाचा मृत्यू झाला. चितळाला चिचोली येथील शासकीय वनडेपोत आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी व वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)