शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बाबूजींची पुण्यतिथी : रक्तदान हेच श्रेष्ठदान -मेश्राम यांचे प्रतिपादन

By admin | Updated: July 3, 2015 00:59 IST

लोकमतचे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ...

स्वेच्छा रक्तदानात अनेकांचा सहभागभंडारा : लोकमतचे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. लोकमत इव्हेंट ग्रुप व जीवन ज्योती ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शालवन स्पर्धा परीक्षा महाविद्यालयात आयोजित शिबिराला भंडारावासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. तत्पूर्वी बाबूजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.यावेळी ब्लड बँकेचे डॉ. रवी भांगे, शालवनचे संचालक संदीप मेश्राम, संयोजक संदीप गजभिये, नितीन धकाते, कार्यालयप्रमुख मोहन धवड व प्रथम रक्तदाते आलोक खराटे, संजय नंदुरकर उपस्थित होते. प्रास्ताविक सखी मंच जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांनी तर संचालन बालविकास मंचचे जिल्हा संयोजक ललीत घाटबांधे यांनी केले. यावेळी प्रत्येक रक्तदात्याला रक्तदान ओळखपत्र, रक्तदान प्रमाणपत्र प्रथमोपचार पेटी व टी-शर्ट भेट स्वरुपात देण्यात आले. कार्यक्रमात ब्लड बँकेचे मोहम्मद जियाऊल हक, राहुल भगत, वैशाली लामसांगे, सुनिल सोनवाने, दिप्ती मायरल, विजय सयाम, अनिकेत कोलते, प्रफुल बोरकर, उमेश खंडाते, महेश वानखेडे, आकाश बागडे, नितेश मेश्राम, प्रियंका गजभिये, विकास बावनकुळे व स्रेहा वरकडे यांनी सहकार्य केले. यावेळी आलोक खराटे, संजय नंदुरकर, रामकृष्ण गायधने, ज्ञानेश्वर खोब्रागडे, सागर खेताडे, शुभम अंजतकर, निशिकांत जाने, हेमचंद्र सोनवाने, राजेंद्र नागपुरे, शरद गजभिये, प्रशांत धुर्वे, अरविंद सुर्यवंशी, दिलीप लेप्से, सचिन गजभिये, राकेश मेश्राम, रौनक पशिने, उमेश लांजेवार, राजेश धकाते, कमलेश धकाते, रतन वंजारी, राजू निनावे, दीपक राणे, संदीप नागदेवे यांनी रक्तदान केले.