शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी ज्येष्ठांच्या सेवेत दाेन बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:35 IST

भंडारा शहरात जिल्हा सामान्य रुग्णालयानंतर नगर परिषदेच्या नागरी प्राथमिक आराेग्य केंद्रात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी ...

भंडारा शहरात जिल्हा सामान्य रुग्णालयानंतर नगर परिषदेच्या नागरी प्राथमिक आराेग्य केंद्रात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी वृद्धांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून, शामियाना टाकण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था असून, तेथे दाेन स्वयंसेवक ज्येष्ठांना सहकार्य करीत आहेत. शनिवारी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी या लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. शनिवारी तब्बल दाेनशे नागरिकांना काेराेना लस देण्यात आली. नाेडल अधिकारी डाॅ. मनिषा कुंभारे यांच्या मार्गदर्शनात राहूल देशमुख, संग्राम कटकवार आणि नगर परिषदेचे कर्मचारी यासाठी सहकार्य करीत असल्याची माहिती मुख्याधिकारी विनाेद जाधव यांनी दिली.

बाॅक्स

प्रत्येक वाॅर्डात काेराेना चाचणी सुविधा

भंडारा शहरातील प्रत्येक वाॅर्डात राेटेशन पद्धतीनुसार काेराेना चाचणी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. दरराेज एक हजार नागरिकांची चाचणी घेण्याचे उद्दिष्ट आहे. भंडारा शहरात वाढता काेराेना प्रादुर्भाव राेखण्यासाठी नगर परिषदेने पुढाकार घेतला असून, लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

काेट

ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी नगर परिषदेने निशुल्क बसची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे, यासाठी नगरसेवक सहकार्य करीत आहेत. परिसरातील नागरिकांनीही पुढाकार घेऊन वृद्धांना लसीकरणासाठी मदत करावी.

- विनाेद जाधव

मुख्याधिकारी भंडारा.