शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धाबेटेकडीत प्रदूषणाने जनता त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:26 IST

तालुक्यातील धाबेटेकडी येथे गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत नेरला उपसा सिंचन कालव्याच्या साईटचे कार्यालय व मिक्स प्लान्ट आहे. ग्रामपंचायत धाबेटेकडीने आदिवासी व इतर समाजाचे वास्तव्य वाढले असून लोकांना आरोग्याला व मानसिक समस्या निर्माण झालेल्या आहेत.

ठळक मुद्देलक्ष देण्याची गरज : धाबेटेकडी टोलीवर काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यातील धाबेटेकडी येथे गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत नेरला उपसा सिंचन कालव्याच्या साईटचे कार्यालय व मिक्स प्लान्ट आहे. ग्रामपंचायत धाबेटेकडीने आदिवासी व इतर समाजाचे वास्तव्य वाढले असून लोकांना आरोग्याला व मानसिक समस्या निर्माण झालेल्या आहेत.कंत्राट असलेल्या कंपनीने यांनी हेतुपुरस्पर धाबेटेकडी येथील टोलीवरील वस्तीची जागा अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. त्याचप्रमाणे सदर कंपनीने जवळपास दहा एकर जागेमध्ये बांधकाम करीत आहे. त्याप्रमाणे कंपनीने आदिवासीचे घरकुल कार्यालय म्हणून भाडेतत्वावर घेतलेला आहे. तसेच ग्रामपंचायतच्या हद्दीतील जागा परस्पर नाहरकत न घेता धाबेटेकडी व शिवनी येथे ४०० फुट बोअरवेलसुद्धा खोदलेली असल्याचा आरोप पंचायत समिती सभापती रवींद्र खोब्रागडे व पं.स. सदस्य पंकज श्यामकुंवर यांनी केला आहे.सदर कंपनीने धाबेटेकडी येथील आदिवासी बांधवांना विाकसाचे खोटे आमिष दाखवून त्यांचे जागेवर अतिक्रमण केले आहे. कंपनीचे साईट प्लॉन्ट हे लोकवस्तीपासून किमान २ ते ३ कि़मी. असायला हवे. लोकवस्तीची जागा कंपनीला वापरण्यात दिली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.धाबेटेकडी टोलीवर अनेक कुटुंब वास्तव्य करीत असून शालेय विद्यार्थी शिक्षण घेत असतात. प्लॉन्टवरील कामामुळे वायुप्रदुषण व ध्वनीप्रदुषणाचा सामना लोकांना करावा लागतो. कंपनीतर्फे अतिक्रमण केलेल्या जागेमध्ये ग्रामपंचायत, धाबेटेकडी येथील शंकरपटाची नियोजित जागासुद्धा देण्यात आली असून तेथेही बांधकाम सुरू आहे.संबंधित बांधकामासाठी येणारे मोठे वाहन रेती आणि गिट्टीची साठवण करीत आहेत. त्यामुळे पिंपळगाव सडक ते शिवनी मोगरा रस्ता पुर्णपणे खड्डेमय झालेला असून साधारण दुचाकीसुद्धा व्यवस्थित जावू शकत नाही. लाभार्थी शेतकºयांना ३० लाख रूपये प्रमाणे जमिनीचा मोबदला देण्यात यावा तसेच स्थानिक मजुरांना ३०० रूपये प्रमाणे रोजी देवून काम देण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे ग्रामस्थांनी केली.