नृत्य बालकांचे : साकोली येथे आयोजित ज्ञानरंग वार्षिकोत्सवात सांस्कृतिक सदराअंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात चिमुकल्यांनी बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली.
नृत्य बालकांचे :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2015 02:36 IST