शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

दाभोळकरांचा लढा जनजागृतीसाठी होता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:24 IST

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी भारतीय संविधानाला प्रमाण मानून अंनिसचे ध्येय ठरविले. त्यांचा हा लढा मानवमुक्तीचा लढा आहे.

ठळक मुद्देहर्षल मेश्राम : महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ‘जबाब दो’ आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी भारतीय संविधानाला प्रमाण मानून अंनिसचे ध्येय ठरविले. त्यांचा हा लढा मानवमुक्तीचा लढा आहे. अनिष्ठ रुढी परंपरेच्याविरोधात डॉ. दाभोळकरांचा लढा सर्वसामान्यांच्या जनजागृतीसाठी होता, असे प्रतिपादन हर्षल मेश्राम यांनी केले.महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्यावतीने आयोजित जबाब दो आंदोलनादरम्यान त्यांनी प्रतिपादन केले. दाभोळकर यांच्या हत्येला चार वर्ष पुर्ण होऊन शासनाला अद्याप मारेकºयांना व सुत्रधारांना अटक करता आले नाही. यासाठी संपूर्ण महाराष्टÑात जबाब दो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी हर्षल मेश्राम हे होते. अतिथी म्हणून हिवराज उके, भामुमोचे जिल्हाध्यक्ष बळीराम सार्वे, अविल बोरकर उपस्थित होते. आंदोलनाची पार्श्वभूमी प्रा. नरेश आंबिलकर यांनी सांगितली. याप्रसंगी पृथ्वीराज शेंडे, बासप्पा फाये, चंद्रशेखर भिवगडे, कन्हैया नागपुरे, प्रा. के. एल. नान्हे, सुजाता घोडीचोर, डॉ. प्रविण थुलकर, अश्विनी भिवगडे, प्रा. युवराज खोब्रागडे, अमित मेहर, केशवराव बिसने, नरहरी नागलवाडे, निकेत हुमणे यांनी डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी सुरु केलेला वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला. अविल बोरकर, बळीराम सार्वे, हिवराज उके, विष्णुदास लोणारे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अश्विनी भिवगडे यांनी समतेवर आधारित गीत सादर केले. कार्यक्रमाला त्रिवेणी वासनिक, सुरेश निर्वाण, लिलाधर बन्सोड, विजया हुमणे, टेकराम मेश्राम, दिपक कुंभलकर, बबलु साकोरे, विवक रामटेके, शेषराव श्रावणकर, पुरुषोत्तम कांबळे, शंकर गिरी, सलीम पठाण, ज्ञानेश्वर निकोरे, रमेश बोंदरे, शामलाल काळे यांनी सहकार्य केले.