शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपनिरीक्षकाची दबंगगिरी

By admin | Updated: July 30, 2015 00:47 IST

पत्रकारांनी नोंदविला निषेध : प्रकरण ग्रा.पं. मतमोजणी केंद्रावरील

मोहाडी : तालुक्यातील १७ गट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी २७ जुलैला परमात्मा एक भवन मोहाडी येथे सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक पुरूषोत्तम साखरे यांची दबंगगीरीचा अनुभव उमेदवार प्रतिनिधीसह वृत्तपत्र प्रतिनिधींना प्रत्यक्षात आला.मतमोजणी केंद्राच्या प्रवेशद्वारावर पोलीस उपनिरीक्षक पुरूषोत्तम साखरे यांच्यासह पोलीस कर्मचारी कर्तव्यावर होते. मात्र मतमोजणी केंद्रात प्रवेश करणाऱ्या उमेदवार प्रतिनिधींची विशेष अंगझडती घेताना हे पोलीस उपनिरीक्षक महाशय थोडे जास्तच कडक धोरण अवलंबित होते. त्यामुळे अनेकांसोबत त्यांची बाचाबाचीही झाली. वृत्तपत्र प्रतिनिधीजवळ निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेले प्रवेशपत्र असताना सुद्धा त्यांनी काही वृत्तपत्र प्रतिनिधींनाही अडवले. प्रथम त्यांनी मतमोजणी सुरू होत आहे थोडा थांबा असे म्हटले. आमचे काम कोणते आहे असे वार्ताहरांनी म्हटल्यावर तसेच मोहाडीचे पोलीस उपनिरीक्षक सुहास चौधरी आल्यावर वार्ताहरांना आत जाऊ दिले. मतमोजणी संपल्यानंतर काही वार्ताहर विजयी उमेदवारांची यादी घेण्यासाठी आत जात असताना पुन्हा त्यांना पोलीस उपनिरीक्षक पुरूषोत्तम साखरे यांनी अडविले व आत जावू दिले नाही. मग मतमोजणी प्रवेशपत्राचा अर्थ काय, असा प्रश्न वार्ताहरांनी केला असून पोलिसांच्या अशाच दबंगगीरीमुळे सामान्य जनता पोलिसाविरूद्ध जाते.पोलिसांच्या या प्रकारच्या तानाशाही वृत्तीचा मोहाडी तालुका पत्रकार संघांचे विश्वनाथ भुजाडे, क्रिष्णा निमजे, यशवंत थोटे, सुनिल मेश्राम, सिराज शेख, गिरधर मोटघरे, सदाशिव ढेंगे इत्यादींनी निषेध नोंदविला आहे. (शहर प्रतिनिधी)