शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जांब स्टेट बँकेतील कर्मचारी कमतरतेने ग्राहक वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 21:45 IST

मोहाडी तालुक्यातील जांब येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा फटका ग्राहकांना बसत आहे. दिवसभर रांगेत उभे राहावे लागत असल्याने ग्राहक चांगलेच वैतागले आहे.

ठळक मुद्दे३० गावे : मजुरी सोडून दिवसभर उभे रहावे लागते बँकेच्या रांगेत
<p>लोकमत न्यूज नेटवर्कजांब (लोहारा) : मोहाडी तालुक्यातील जांब येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा फटका ग्राहकांना बसत आहे. दिवसभर रांगेत उभे राहावे लागत असल्याने ग्राहक चांगलेच वैतागले आहे.जांब शाखेशी परिसरातील ३० गावातील खातेदारांचा संपर्क दररोज येतो. विशेष म्हणजे या बँकेत सर्वाधिक खातेदार आहेत. मात्र दोन किंवा तीन कर्मचाऱ्यांवर येथील कारभार सुरू आहे. त्यामुळे येथे व्यवहारासाठी आलेल्यांना दिवसभर रांगेत उभे रहावे लागते. महिन्याचा सुरूवातीच्या काळात पगारदार आणि सेवानिवृत्तांची गर्दी दिसून येते. तसेच विविध योजनेच्या मनधनासाठी वृद्ध लाभार्थी येथे येतात. त्यांना कोणतही सुविधा दिली जात नाही. परिणामी खातेदारामध्ये असंतोष पसरला आहे. खातेदारांना वेळेवर पैसे मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहे. याबाबत अनेकदा वरिष्ठांनाही सांगण्यात आले. परंतु उपयोग झाला नाही. बँकेत कर्मचारी वाढविण्याची मागणी होत आहे.शासन जनतेला विविध प्रकारची सेवा देत असल्याने तसेच श्रावणबाळ संजय गांधी निराधारा योजनेचे पैसे, तेंदुपत्ता मजुरांचा बोनस रोजगार हमी कामाचे पेमेंट हे सर्व योजनेचे पैसे खातेदारांना बँकेतून मिळत असल्याने बँकेत गर्दी दिसून येते.-ज्ञानेश्वर बारापात्रे, व्यवस्थापक, स्टेट बँक, जांब.