शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
3
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
4
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
5
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
6
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
7
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
8
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
10
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
11
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
12
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
13
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
14
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
15
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
16
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
17
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
18
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
19
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
20
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार

व्यसन समाजासाठी अभिशाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 23:25 IST

कुठलेही व्यसन हे शरीरासाठी घातक आहे. व्यसनाने संपूर्ण कुंटुंब उद्ध्वस्त होताना आपण पाहात आलो आहोत. खºया अर्थाने समाजात अजूनही जनजागृती झाली नाही.

ठळक मुद्देनितीन दुरगकर : जैन कलार समाजातर्फे गुणवंतांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कुठलेही व्यसन हे शरीरासाठी घातक आहे. व्यसनाने संपूर्ण कुंटुंब उद्ध्वस्त होताना आपण पाहात आलो आहोत. खºया अर्थाने समाजात अजूनही जनजागृती झाली नाही. मुलीच्या लग्नाच्या वेळी व्यसनी मुलगा सुधारेल या आशेपोटी लग्न लावून दिले जाते. जोड़ीदार नीट निवडा अन्यथा जीवन भर पश्चाताप करावा लागतो. व्यसन समाजासाठी अभिशाप आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक नितीन दुरगकर यांनी केले.भंडारा येथे जैन कलार समाजातर्फे अखिल सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व कोजागिरी समारंभ पार पडला. यावेळी ते समाजातील मुला-मुलींना मार्गदर्शक म्हणून संबोधित करीत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नितीन दुरगकर अध्यक्षस्थानी डॉ प्रल्हाद हरड़े उपस्थित होते. यावेळी मंचावर चंदन रणदिवे, अरविंद शेंडे, घनश्याम भांडारकर, विजय खेड़ीकर, चंद्रप्रकाश दुरगकर, दत्तात्रय खंगार, प्रशांत खोब्रागडे, प्रल्हाद चिरवतकर, निर्मला घाटबांधे आदी उपस्थित होते. यावेळी जैन कलार समाजातील गुणवंतांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी जैन कलार समाजाचे अध्यक्ष विजय खेड़ीकर, दत्तात्रय खंगार, रविंद्र भांडारकर, अजय क्षीरसागर, संजय आदमने आदी सदस्यांनी सहकार्य केले.