शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर बाजारपेठेत उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST

तुमसर शहर तालुक्याचे मुख्यालय आहे. येथूनच संपूर्ण तालुक्याचा कारभार चालतो. तुमसर शहाराबाबत नगरपरिषद हेच सर्वशी आहे. अशा आविभार्वात प्रशासन निर्णय घेत आहेत. सायंकाळी उशिरापर्यत आदेश येथे काढल्या जात आहे. दरम्यान लॉकडाऊन शिथिलतेवरून जीवनावश्यक वस्तूच्या दुकानाव्यतिरिक्त इतरही दुकाने अटी व शर्तीच्या अधीन राहून दिवसाआड सम-विषम तारखेवर दुकान उघडण्याची अनुमती दिली.

ठळक मुद्देपोलिसांचा धाकही ओसरला : नगर परिषदेतर्फे जनजागृती व नियोजनाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये काही प्रमाणात शासनाकडून शिथिलता देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर तुमसर शहरात दिवसाआड सम विषम तारखेनुसार दुकाने उघडण्याचे पत्रक जरी काढण्यात आले असले तरी त्याची माहिती शहरी व ग्रामीण जनतेला देण्यात आली नाही. परिणामी प्रत्येक नागरिक घराबाहेर निघून बाजारात फेरफटका मारुन आज नेमके काय सुरु आहे, याची सहनिशा करत घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे फिजिकल डिस्टनसिंगला फाटा फोडत बाजारात नागरिकांची गर्दी उसळत आहे.तुमसर शहर तालुक्याचे मुख्यालय आहे. येथूनच संपूर्ण तालुक्याचा कारभार चालतो. तुमसर शहाराबाबत नगरपरिषद हेच सर्वशी आहे. अशा आविभार्वात प्रशासन निर्णय घेत आहेत. सायंकाळी उशिरापर्यत आदेश येथे काढल्या जात आहे. दरम्यान लॉकडाऊन शिथिलतेवरून जीवनावश्यक वस्तूच्या दुकानाव्यतिरिक्त इतरही दुकाने अटी व शर्तीच्या अधीन राहून दिवसाआड सम-विषम तारखेवर दुकान उघडण्याची अनुमती दिली. दुकाने कोणत्या दिवशी उघडे राहणार, याची फलके दुकानदारांनी दर्शनी भागावर लावले नाहीत. परिणामी तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठया संख्येने नागरिक साहित्य खरेदी करण्यासाठी तुमसर शहर गाठत आहे. तुमसरकर आज कोणती दुकान सुरु आहेत, ते पाहण्यासाठी बाजारात दुचाकी व चारचाकी वाहनांवर टिबलशीट बसवून फिरत आहे. पोलिसांना मेडिकल, भाजीपाला, किराणा, कपडा दुकान आदीचे नाव सांगून वेळ मारून नेत असल्याने पोलिसांचा धाक संपल्यागत झाला आहे. नगर परिषद प्रशासनाने त्या निर्णयाची शहरात स्पीकरद्वारे (दवंडी) देऊन किंवा अन्य माध्यमातून जनजागृती केली असती तर कदाचित शहरी व ग्रामीण भागातील जनता नेमक्या त्याच दिवशी बाजारात गेले असते. मात्र सर्व आलबेल सुरु असल्यामुळे बाजारात मोठया प्रमाणावर गर्दी उसळत आहे. कोरोनाला दूर ठेवायचे असेल तर गर्दी टाळा, असे शासन म्हणत असले तरी सतत होणारी गर्दी तुमसरकरांची डोकेदुखी बनली आहे.

टॅग्स :Marketबाजार