शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द येथे वाढली पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 06:00 IST

पुर्व विदर्भातील अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गोसीखुर्दची राज्यभर ओळख झाली आहे. भव्य आकाराचे ३३ वक्रदार असलेल्या प्रकल्पात मोठा जलसाठा पाहून पर्यटकांना आनंद होतो. मातीची पाळ व गार्ड वॉल वरून प्रकल्पाचे छायाचित्र मोबाईल कॅमेरात बंद करुन डोळ्यात साठवून ठेवतात.

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या तुलनेत राष्ट्रीय प्रकल्प गोसीखुर्दला पर्यटकांची प्रथम पसंती आहे. रविवारी व अन्य सार्वजनिक सुट्टी असतांना हजारोंच्या संख्येने पर्यटक प्रकल्प स्थळी भेट देत आहेत. पर्यटकांची गर्दी होत असतांना सुविधांचा अभाव असल्याची जाणीव होते.पुर्व विदर्भातील अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गोसीखुर्दची राज्यभर ओळख झाली आहे. भव्य आकाराचे ३३ वक्रदार असलेल्या प्रकल्पात मोठा जलसाठा पाहून पर्यटकांना आनंद होतो. मातीची पाळ व गार्ड वॉल वरून प्रकल्पाचे छायाचित्र मोबाईल कॅमेरात बंद करुन डोळ्यात साठवून ठेवतात. थकवा आल्यावर एकमेव असलेल्या झाडाखाली बसून गप्पा मारतात. पर्यटकांना अन्य पर्याय उपलब्ध नाही. अतिथी गृह नाही, रेस्टॉरंट नाही, बगीचा किंवा उद्यान नाही, शौचालय नाही. पर्यटन स्थळी आवश्यक असलेल्या कोणत्याही सुविधा प्रकल्पाचे परिसरात उपलब्ध नाहीत. जिल्ह्यातील पर्यटकांना ही माहिती आहे. त्यामुळे ते पुरेशा तयारीनिशी येतात. परंतु शंभर किमीपेक्षा जास्त अंतरावरुन येणारे पर्यटक प्रकल्प परिसरातील गैरसोयी पाहून खंत व्यक्त करतात. प्रकल्पाचे परिसरात पर्यटकांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न जलसंपदा विभागाने केलेला नाही. पर्यटकांची गर्दी पाहून सुविधांचा विचार व्हावा अशी अपेक्षा पर्यटक व्यक्त करतांना दिसत आहेत. 

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प