शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 22:22 IST

बावनथडी नदीचे काठावर असणाऱ्या सोंड्या गावाचे शेजारील घनदाट जंगलात वाघाने बस्तान मांडले आहे. या वाघाचे हल्ल्यात गाय ठार झाली असून गावात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. ही घटना रविवारला सकाळच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देसोंड्या शिवारातील घटना : परिसरात भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : बावनथडी नदीचे काठावर असणाऱ्या सोंड्या गावाचे शेजारील घनदाट जंगलात वाघाने बस्तान मांडले आहे. या वाघाचे हल्ल्यात गाय ठार झाली असून गावात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. ही घटना रविवारला सकाळच्या सुमारास घडली.सिहोरा परिसरात असणाºया ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळांचे घनदाट जंगलात वाघांनी बस्तान मांडले आहे. या वाघांनी गावाचे दिशेने मोर्चा वळविण्यास सुरुवात केली आहे. बावनथडी नदीचे काठावर असलेल्या सोंड्या गावाचे शेजारी घनदाट जंगल आहे. या जंगलात असणाºया वाघाने गावालगत शेतशिवारात चराईकरिता सोडण्यात आलेल्या गाईवर सकाळी ८ वाजेच्या सुमारास हल्ला केला. यात गाय ठार झाली असून गावातील शेतकरी शामराव लांजे यांचे नुकसान झाले आहे. गावाचे दिशेने वाघ धावत येत असल्याचे गावकºयांना दिसताच त्यांनी पाठलाग केला असता घराचे शेजारी गाय मृतावस्थेत दिसून आले आहे. या मृत गाईचे शेजारी वाघाचे पंजे दिसून आल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा ढवळ्या गावात नागरिकांनी फिरणे बंद केले आहे.याच गावात वन विभागाने कर्मचाºयांकरिता इमारतीचे बांधकाम केले आहे. परंतु इमारत जीर्ण झाल्याने कुणी कर्मचारी यल्ला इमारतीत थांबत नाही. या जंगलात सातत्याने हिंसक प्राण्यांची वाढती संख्या असल्याने शिकारीचे नजरा खिळल्या असून वन विभागाने सावध भूमिका घेण्याची गरज आहे.