शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देशाला मधक्रांतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:22 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात येथील बनासकाढा येथे मधुक्रांतीची संकल्पना देशासमोर मांडली.

ठळक मुद्देविनयकुमार सक्सेना : दोन हजार मध संकलन पेट्या वाटणार

आॅनलाईन लोकमतपवनी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात येथील बनासकाढा येथे मधुक्रांतीची संकल्पना देशासमोर मांडली. श्वेतक्रांती सोबत स्वीटक्रांती व्हावी यासाठी जनसहभागातून ग्रामीण युवकाला काम मिळावे व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे याकरिता हनिमिशन उपक्रम देशभरात राबविण्यात येत आहे.ग्रामीण जनतेचा सर्वांगिण विकास करणे व पर्यायाने पर्यावरणाचे रक्षण करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून देशभरात मार्च महिन्यापर्यंत एक लाख मधमाशी पेट्यांचे वितरण करण्याचे उद्दिष्ट आहे. कुपोषित मुलांकिरता मिठ भाकरीच्या ऐवजी मध भाकर हा आहार उपलब्ध होवू शकतो. या उपक्रमाच्या माध्यमातून पुरक व्यवसायासोबत पीलन व वॅक्स काढण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना मिळणार आहे. देशभरात हनीमिशन कार्यक्रमात ५० लाख कि.ग्रॅम मधाचे उत्पादन करण्याचा उद्देश आहे. सोबतच मधाशी संबंधित ुउद्योग धंद्यामध्ये देखील वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले.शिवाजी विज्ञान महाविद्यालयात रविवारला आयोजित कार्यक्रमाला विज्ञान संस्थेचे अध्यक्ष हेमंत काळमेघ, खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना, भंडारा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बीपी, आमदार रामचंद्र अवसरे, मुंबईचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यशोवर्धन बारामतीकर, खादी ग्रामोद्योग नागपूरचे निदेशक आर. गजभिये व शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य विजय लेपसे उपस्थित होते.मधमाशीच्या माध्यमातून मध गोळा करणाऱ्या २०० पेट्यांचे वाटप या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रात दोन हजार पेट्यांचे वाटप केले जाणार असून मोदींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला पवनी येथून सुरुवात झाल्याचे मान्यवरांनी सांगितले.कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक भुवेंद्र रहिले व प्रा.किशोर सरनाईक यांनी केले. संचालन प्रा.डॉ.अविनाश अणे यांनी केले. आभार प्राचार्य विजय लेपसे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्राध्यापकवर्ग व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.