शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यमान स्मार्ट कार्डसाठी साकोलीच्या दवाखान्यात सोय करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 21:30 IST

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजनेचा स्मार्ट कार्ड बनविण्याची व्याप्ती वाढवून उपविभाग साकोली येथे उपजिल्हा रुग्णालय साकोली किंवा साकोली शहरातील खासगी दवाखान्याची निवड करण्यात यावी, अशी मागणी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्यामार्फत प्रधानमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधानांना निवेदन : विविध संघटनांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजनेचा स्मार्ट कार्ड बनविण्याची व्याप्ती वाढवून उपविभाग साकोली येथे उपजिल्हा रुग्णालय साकोली किंवा साकोली शहरातील खासगी दवाखान्याची निवड करण्यात यावी, अशी मागणी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्यामार्फत प्रधानमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील नागरिकांना जीवनदान देणारी योजना आहे. गरीबीत सापडलेल्या दुर्धर आजारांच्या रुग्णांना आजारातील संकटांना सक्षमपणे तोंड देण्यासाठी फायदेशीर आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आपल्या आदेशाप्रमाणे दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी भंडारा जिल्ह्यात केवळ पाचच दवाखान्यात सोय उपलब्ध आहे. भंडारा जिल्ह्यातील सदर योजनेतील रुग्णांना तुलनेत पाच दवाखान्यातून सगळ्याच रुग्णांची स्मार्ट कार्ड बनविण्याची प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण होणे शक्य नाही.याकरिता भंडारा जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत साकोली उपविभागातील उपजिल्हा रुग्णालय तसेच खासगी दवाखान्याची किंवा शासकीय कार्यालय किंवा कोणत्याही एजन्सीद्वारे अंमलबजावणी करून गरीब घटकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिेला आहे.शिष्टमंडळात कैलाश गेडाम, मोहन बोरकर, अचल मेश्राम, सुरेश मेश्राम, विनायक राऊत, मुकुंदा उके, लेहेंद्र गेडाम, मंगल रामटेके, हिवराज राहांगडाले, अरविंद कठाणे, शैलेश गजभिये, सुरेशसिंह बघेल, जयसर मेश्राम, हंसराज साखरे, राजकपूर रंगारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.