शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

घराची भिंत कोसळून ठेकेदाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 22:14 IST

घरकुलाचे बांधकाम सुरू असताना जीर्ण घराची भिंत कोसळली. यात दबून ठेकेदाराचा मृत्यू झाला. यात दोन महिला जखमी झाले. ही घटना गुरूवारला दुपारी १२ वाजता रेंगेपार (पांजरा) गावात घडली.

ठळक मुद्देदोन महिला जखमी : रेेंगेपार येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : घरकुलाचे बांधकाम सुरू असताना जीर्ण घराची भिंत कोसळली. यात दबून ठेकेदाराचा मृत्यू झाला. यात दोन महिला जखमी झाले. ही घटना गुरूवारला दुपारी १२ वाजता रेंगेपार (पांजरा) गावात घडली. संजय तरारे (३५) रा.सोनेगाव असे मृत ठेकेदाराचे नाव आहे.वैनगंगा नदी काठावरील रेंगेपार गावात घरकुलाचे पॅकेज मंजूर झाले असून गरजू लाभार्थ्यांचे ६० घरकुलांचे बांधकाम सुरु आहेत. यामुळे या घरकूल बांधकामाचे कामे गावातील ठेकेदार व कामगार करीत आहेत. गावात दामू ठाकरे यांना पॅकेज अंतर्गत घरकुल मंजूर झाले. त्यांनी घरकुल बांधकामाचे कंत्राट सोनेगाव येथील संजय तरारे यांना दिले. जीर्ण घराशेजारी घरकुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. घरांची भिंत बांधकाम करण्यासाठी संजयने गावातील कुंदा ठाकरे (३५) या मजूर महिलेला सोबतीला घेतले. विटाची जोडणी करीत असताना संजय यांच्या अंगावर जुन्या घरांची भिंत कोसळली. यात संजयचा मृत्यू झाला. कुंदा ठाकरे ैही महिला जखमी झाली. घरा शेजारच्या रमिका ठाकरे (४५) या नवीन घराचे बांधकाम बघत होत्या. त्यांच्यासमोर ही घटना घडल्याने त्या घटनास्थळावर बेशुद्ध पडल्या. गावकºयांच्या मदतीने जखमी महिलांना तुमसर उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. मृताच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी असा आप्त परिवार आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. घटनेची सिहोरा पोलिसांनी नोंद केली आहे. जखमी मजूर महिलांना रोहयो अंतर्गत कामगार कल्याण योजनेचा लाभ देण्याची मागणी होत आहे.