शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

तुटपुंज्या मानधनावर वाहनचालकांची अविरत सेवा

By admin | Updated: August 1, 2015 00:14 IST

भंडारा जिल्ह्यातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात जवळपास ८ वर्षापासून तुटपूंज्या मानधनावर कंत्राटी पद्धतीने २४ तास अविरत सेवा देत आहेत.

सर्वांचेच दुर्लक्ष : आठ वर्षांपासून मदतीची प्रतीक्षातत्वराज रामटेके पहेलाभंडारा जिल्ह्यातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात जवळपास ८ वर्षापासून तुटपूंज्या मानधनावर कंत्राटी पद्धतीने २४ तास अविरत सेवा देत आहेत. परंतु त्यांच्या समस्याकडे लोकप्रतिनिधी आणि शासनाचे अधिकारी लक्ष देत नाही. महाराष्ट्र शासनाने जननी शिशू योजना कार्यान्वीत केली. त्यात गरोदर माता व नवजात शिशू यांना २४ तास सेवा देवून सुद्धा वाहनचालकाच्या समस्येकडे लक्ष देण्याकरिता कुणाकडेच वेळ दिसत नाही.ग्रामपंचायतमध्ये काम करणारे शिपाई यांना सुद्धा शासन सेवेत सामावून घेतले जाते. तसेच आशा वर्कर यांना सुद्धा एनएमच्या अभ्यासक्रमासाठी दोन टक्के आरक्षण राखून ठेवले आहे. मग वाहनचालकांना शासन सेवेत का सामावून घेतले जात नाहीत. उलट ज्या चपराशाकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे अशा चपराशांना वाहनचालक या पदावर पदोन्नती दिली जाते. मग वाहनचालकाची सेवा सरळ भरतीने का केली जात नाही. याबाबत कंत्राटी वाहनचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डोंगरे यांनी अधिकाऱ्यांची विचारपूस केली असता वाहनचालकांची पोस्टींग रद्द केली आहे तेव्हा आरोग्य विभागातीलच वाहन चालकाचीच सेवा रद्द का झाली.शासनातर्फे लघु पाटबंधारे विभाग, सामान्य प्रशासन, शिक्षण विभाग इत्यादी विभागातील सर्वच जागा भरल्या जातात तर मग २४ तास सेवा देणारे आरोग्य विभत्तगातील कंत्राटी वाहनचालक यांची सरळ भरती का केली जात नाही. या समस्येकडे लोकप्रतिनिधींनी तसेच अधिकाऱ्यांनी लक्ष देवून कंत्राटी वाहनचालकांना न्याय मिळवून देण्याची वाहन चालकाची मागणी आहे. याबाबत राज्य शासनाचे वित्त आणि नियोजन वने मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांचेकडे सदर मागण्याचे निवेदन दिले असून त्यांनी कार्यवाहीसाठी आयुक्त तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांना पत्र दिले आहे.