शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पवनारा येथे नाल्यावर वनराई बंधाऱ्याचे बांधकाम

By admin | Updated: October 6, 2016 00:54 IST

तुमसर तालुक्यातील पवनारा येथे 'पाणी अडवा पाणी जिरवा' शासनाच्या उपक्रमा अन्तर्गत पंचायत समिती ..

पवनारा : तुमसर तालुक्यातील पवनारा येथे 'पाणी अडवा पाणी जिरवा' शासनाच्या उपक्रमा अन्तर्गत पंचायत समिती तुमसर येथील अधिकारी,ग्रामसेवक संघटना व गांवकरी यांच्या लोकसहभागातून नाल्यावर वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. ‘पाणी हे जीवन आहे' त्याचे योग्य जतन करणे ही काळाची गरज आहे. पाणी राष्ट्रीय संपत्ति आहे. याबाद जिल्हा परिषद सदस्य संदीप टाले यांनी मार्गदर्शन करुण पाण्याचे महत्व पटवून दिले. वनराई बंधारयापासून शेतीला सिंचन ,गुरांना पिण्याकरीता पाणी व जमिनीतिल पाण्याची पातळी वाढेल अशा विविध प्रकारची माहिती उपस्थित मान्यवरांनी दिली. व सर्वांनी ए कजुटिने लोकसहभागातुन पंधरा ते विस फुट लांबिचा बन्धारयाचे बांधकाम केले. याप्रसंगी जि.प. सदस्य संदीप टाले, पं. स.सदस्या रेखा धुर्वे, खंडविकास अधिकारी हिरुड़कर, विस्तार अधिकारी ठवरे, घटारे, कुथे, ग्रामसेवक संघटनेचे पदधिकारी पं. स. तुमसर, सरपंच मुकेश भांबोरे, ग्रामसेवक थाटमुर्रे, तमुस अध्य्क्ष रफीक शेख, ग्राम.पं. सदस्या माला नागदेवे, कल्पना पटले, इंदु पटले, गीता नेवारे, शिक्षिका बड़गे, वंजारी, आंगनवाड़ी सेविका पंचशिला नागदेवे, रंजू परतेती, सरपंच दत्तू घोड़मारे, रायसिंग पटले, दिनेश भरडे, रविचंद्र नगरे, प्रमोद रावते, रवि नेवारे, रितेश रंगारी, लक्षमण श्रीरामे, व गावकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन ग्रामसेवक नरेंद्र थाटमुर्रे तर आभार अश्विन डोहळे यांनी मानले. (वार्ताहर)