शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

अभयारण्य प्रतीक्षागृहाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

By admin | Updated: November 20, 2015 01:35 IST

पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर अंतर्गत उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य वनपरिक्षेत्र (वन्यजीव) पवनी येथे खापरी रस्त्यावरील ...

पर्यटन प्रेमींमध्ये नाराजी : उपवनसंरक्षक लक्ष देतील काय? पवनी : पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर अंतर्गत उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य वनपरिक्षेत्र (वन्यजीव) पवनी येथे खापरी रस्त्यावरील गेटजवळ पर्यटकांसाठी प्रतिक्षागृहाचे बांधकाम पूर्ण व्हायच्या आंतच इमारतीचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे पुरावे दिसू लागले आहेत.जय नावाच्या वाघामुळे उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य पर्यटकांचे आर्कषण ठरत आहे. विदर्भातील ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्पानंतर भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी संख्या पवनी वनपरिक्षेत्रात वाढत आहे. मर्यादेपेक्षा जास्त पर्यटकांना अभयारण्यात पाठविले जात नाही त्यामुळे पर्यटकांना प्रतिक्षा करण्यासाठी गेट लगत प्रतिक्षा गृह निर्मितीचे काम सुरु करण्यात आलेले आहे. लाखो रुपये खर्च करुन निर्माण होणारे प्रतिक्षागृह उत्तम दर्जाचे व्हावे ही अपेक्षा पर्यटकांची आहे परंतु वरिष्ठ अधिकारी बांधकामाकडे दुर्लक्ष करीत असल्याने सुरु असलेले बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होत आहे. प्रकाशाकरिता खिडक्या ठेवल्या त्यावर सज्जा काढला परंतु सज्जाला पकड असण्यासाठी लॅटर्न देण्यात आलेले नाही. इमारतीच्या मागचे भागात जमिनीलगत लक्ष दिल्यास इमारतीच्या पायाचे (फाउंडेशन) निकृष्ठ दर्जाचे करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्षामुळे कंत्राटदार कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पर्यटन प्रेमींनी केलेला आहे. काम सुरु असतांना लक्ष घालून अधिकारी कामाचा दर्जा सुधारतील काय अशी विचारणा नागरिक करु लागले आहेत. (तालुका प्रतिनिधी)