शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

सोंड्या येथे नालीचे बांधकाम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 23:25 IST

सोंड्या गावाचे हद्दीत असणाऱ्या तलावाचे खोलीकरण करण् यात येत असले तरी माती अस्तव्यस्त घालण्यात आली आहे. नालीचे बांधकाम निकृष्ट करण्यात येत आहे. चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देतलावाची माती अस्तव्यस्त : जलयुक्त शिवार व पुनरुज्जीवन योजना

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सोंड्या गावाचे हद्दीत असणाऱ्या तलावाचे खोलीकरण करण् यात येत असले तरी माती अस्तव्यस्त घालण्यात आली आहे. नालीचे बांधकाम निकृष्ट करण्यात येत आहे. चौकशी करण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.सिहोरा परिसरात जलयुक्त शिवार व पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत तलावाचे कामे करण्यात येत आहेत. ही कामे वादाचे भोवºयात अडकली आहेत. सोंड्या गावाचे हद्दीत तलावाचे खोलीकरण करण्यात आले असले तरी मातीची विल्हेवाट लावताना नियोजन नाही. तलावात पाण्याचा लोंढा येणारे जागेवर ही माती अस्तव्यस्त घालण्यात आली आहे.यामुळे पावसाळ्यात पुन्हा माती तलावात जमा होणार आहे. तलावात मातीचे खोदकाम योग्य दिशेने करण्यात आले नसल्याने पैशाची नासाडी करण्यात येत आहे. याच तलावाचे शेजारी सिमेंट काँक्रीटचे नाली सायपनचे बांधकाम करण्यात येत आहे. यात सिमेंट व लोखंड चे प्रमाण अल्प आहे. यामुळे निकृष्ट बांधकाम करण्यात येत असल्याने नालीचे बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तलाव आणि नालीचे बांधकाम सातपुडा पर्वत व जंगलाचे शेजारी करण्यात येत आहे. यामुळे यंत्रणेचे नियंत्रण नाही. तलावाचे पाळीचे मजबुतीकरणासाठी माती असताना शेतात विल्हेवाट लावण्यात येत असल्याने गावकरी चौकशीकरिता ओरड करीत आहे. परंतु कुणी ऐकत नाही असा आरोप आहे.