शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या नवनिर्वाचित जि.प. व पं.स. सदस्यांचा सत्कार

By admin | Updated: July 18, 2015 00:42 IST

तालुक्यातील केसलवाडा (वाघ) येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीत काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा...

लाखनी : तालुक्यातील केसलवाडा (वाघ) येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीत काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा माजी आमदार सेवक वाघाये यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीतील सरपंच व पदाधिकारी तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सत्कारमुर्तीमध्ये शुद्धमता नंदागवळी, मनोहर राऊत, प्रदीप बुराडे, प्रणाली ठाकरे, रमेश डोंगरे, संगीता ठाकरे, गुलाब कापसे, तृप्ती मातेरे, मंगला बगमारे, वासूदेव तोंडरे, टिकाराम मडावी, राजेंद्र ठाकरे, मंदा गणवीर, होमराज कापगते, अशोक कापगते, रेखा वासनिक, राजकुमार पुराम, लालचंद लोढे, जनार्दन डोंगरवार, ज्ञानेश्वर रहांगडाले, हेमंत कोरे, वंदना पंधरे, विनायक बुरडे, भाग्यश्री गिरोलकर, मोरेश्वरी पटले, मुनिश्वर नंदेश्वर, रजनी आत्राम, घनश्याम देशमुख, खुशाल गिदमारे, रविंद्र खोब्रागडे, मोनाली गाढवे, विजय कापसे तसेच अर्बन बँकेचे नवनिर्वाचित संचालक दिनेश गिरेपुंजे यांचा समावेश होता. यावेळी सेवक वाघाये यांनी नवनिर्वाचित सदस्यांना नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी यथोचित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. मतदारांनी विश्वासाने काँग्रेसला मतदान केले आहे. त्यांच्या विश्वासाची सदस्यांनी पुर्तता करून येणाऱ्या काळात केंद्रासह राज्यात काँग्रेसप्रणीत सरकार स्थापित करण्याचे आवाहन वाघाये यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन शिवदास गायधने प्रास्ताविक जितेंद्र भदाडे तर आभार प्रदर्शन राजू निर्वाण यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)