शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र शासनाविरूद्ध काँग्रेसची निदर्शने

By admin | Updated: April 9, 2016 00:23 IST

उत्तराखंड, अरुणाचल प्रदेशसारख्या काँग्रेसशासित राज्यांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने लोकशाहीची हत्या करुन राष्ट्रपती राजवट लागू केले.

भंडारा : उत्तराखंड, अरुणाचल प्रदेशसारख्या काँग्रेसशासित राज्यांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने लोकशाहीची हत्या करुन राष्ट्रपती राजवट लागू केले. याचा निषेधार्थ गुरुवारी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा परिषद चौक, भंडारा येथे निदर्शने करण्यात आली.प्रदेश निरीक्षक हुकूमचंद आमधरे, जिल्हाध्यक्ष जिया पटेल, माजी आमदार आनंदराव वंजारी, सेवक वाघाये, अनिल बावनकर, मधुकर लिचडे, सिमा भुरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी पैदल मार्च काढण्यात आला. नारेबाजी करुन भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचा तीव्र निषेध केला. यावेळी आमधरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपाने जनतेला दाखविलेली स्वप्ने खोटी ठरली आहेत. देशभरातील जनतेचा भ्रमनिराश झाला आहे. भाजप सरकारची धोरणे व निर्णय सर्वसामान्य जनता, शेतकरी, कामगार, दलित, अल्पसंख्याक व गोरगरीबांच्या विरोधात असल्याचेही वारंवार दिसून आले आहे. केंद्र सरकारच्या या लोकशाहीविरोधी धोरणे आणि हुकूमशाही मानसिकतेच्या लोकांचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, सभापती विनायक बुरडे, नारायण तितीरमारे, मनोहर सिंगनजुडे, चुन्नीलाल ठवकर, राजकुमार मेश्राम, प्रेमसागर गणवीर, शिशिर वंजारी, मोहाडीच्या नगराध्यक्षा स्वाती निमजे, लाखनीच्या नगराध्यक्षा कल्पना भिवगडे, शमीम शेख, प्रसन्न चकोले, अनिक जमा, अजय गडकरी, डॉ.विनोद भोयर, भूषण टेंभुर्णे, ज्ञानेश्वर रहांगडाले, राजकपूर राऊत, सचिन घनमारे, प्रभु मोहतुरे, अमर रगडे, शंकर राऊत, सुनील गिऱ्हेपुंजे, नंदू समरीत, भुमेश्वर महावाडे, अश्विन नशिने, बाळू कायते, प्यारेलाल वाघमारे, प्रेमदास वनवे, होमराज कापगते, खेमराज पंचबुध्दे, रमेश डोंगरे, हेमंत कोरे, मनोहर राऊत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)