शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेस संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वात जास्त दरवाढ विरोधात पवनी शहर व तालुका काँग्रेस कमेटीद्वारा माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे यांचे प्रमुख उपस्थितीत पेट्रोल व डिझेलच्या विक्रमी दरवाढीच्या विरोधात निषेध करुन निवेदन तहसीलदार पवनी यांचेमार्फत प्रधानमंत्री, पेट्रोलीयम मंत्री व मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे भाव कमी असतांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वात जास्त दरवाढ विरोधात पवनी शहर व तालुका काँग्रेस कमेटीद्वारा माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे यांचे प्रमुख उपस्थितीत पेट्रोल व डिझेलच्या विक्रमी दरवाढीच्या विरोधात निषेध करुन निवेदन तहसीलदार पवनी यांचेमार्फत प्रधानमंत्री, पेट्रोलीयम मंत्री व मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे भाव कमी असतांना अतिरिक्त अधिभार लावून देशातील सर्वात जास्त विक्रमी दरवाढ महाराष्ट्रात करण्यात आली आहे. याचा निषेध करुन दरवाढ कमी करण्यात यावी, या मागणी सोबतच स्वामीनारायण समितीच्या शिफारशीप्रमाणे शेतमालाला भाव निश्चित करणे, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात येवून चालु खरीप हंगामात शासनाकडून शेतकºयांना मदत देणे, ३० जून २०१७ च्या मत्स्यव्यवसायाचा शासन निर्णय रद्द करणे, काँग्रेस नेत्यांविरुध्द अपमानास्पद वक्तव्य करणाºयावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.शिष्टमंडळात माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, अखिल भारतीय काँग्रेस मच्छीमार विभागाचे सचिव प्रकाश पचारे, जि.प. माजी सभापती विकास राऊत, तालुकाध्यक्ष शंकरराव तेलमासरे, शहराध्यक्ष मनोहर उरकुडकर अशफाक पटेल, माजी जि.प. सदस्य मोहन पंचभाई, पंचायत समिती सभापती बंडु ढेंगरे, जि.प. माजी सदस्य युवराज वासनिक, निलकंठ टेकाम, अर्चना वैद्य, खरेदी विक्री सह संस्थेचे अध्यक्ष माणिकराव ब्राम्हणकर, गोपाल नंदरधने, कमलाकर रायपुरकर उपाध्यक्ष न.प. पवनी, शंकरराव मुनरतीवार, ताराबाई नागपुरे, मिराबाई उरकुडकर, रेखा गोटाफोडे, डॉ. सुनिता गभने, रामकृष्ण रामटेके, बाळकृष्ण रामटेके, शाम धनविजय, निलेश सावरबांधे, अवनती राऊत, प्रकाश पडोळे, मारोतराव नागपुरे, प्रकाश भोगे, रिंकु सेलोकर, ओमप्रकाश खोब्रागडे, मनोज देशमुख, गोपाल भिवगडे, धर्मेंद्र नंदरधने, नथ्थु हटवार, नानाभाऊ कुझेकर, श्रीधर रामटेके, अनिल बावनकर, जगदिश पराते, आनंद वाहने, ज्ञानेश्चवर पारधी आदी पदाधिकारी शहरातील आणि तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.