शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

महिलांच्या विकासाकरिता कटिबद्ध

By admin | Updated: March 18, 2016 00:40 IST

देशाच्या सामाजिक, राजनितीक, आर्थिक व प्रगती स्तरावर महिलांची भूमिका अग्रणी ठरत आहे.

शुभांगी रहांगडाले यांचे प्रतिपादन : मोहाडी येथे महिला मेळाव्याचे आयोजनचुल्हाड (सिहोरा) : देशाच्या सामाजिक, राजनितीक, आर्थिक व प्रगती स्तरावर महिलांची भूमिका अग्रणी ठरत आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलामध्ये शिक्षणाचे रोपटे पेरले असता त्यांचे आजघडीला विशाल वटवृक्ष तयार झाले आहे. महिला व विशेषत: ग्रामीण महिलांच्या विकासाकरिता शासकीय योजना त्याचे थेट दरापर्यंत पोहचविण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती शुभांगी रहांगडाले यांनी व्यक्त केले.एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प तुमसर अंतर्गत आयोजित मोहाडी (खापा) येथील महिला व बाल मेळाव्यात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा तुरकर यांचे हस्ते मोहाडी (खापा)चे पंचायत समिती सदस्य विमल कानतोडे यांचे अध्यक्षतेखाली झाले. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, पंचायत समितीच्या सभापती कविता बनकर, जिल्हा परिषद सदस्य प्रतीक्षा कटरे, रेखा ठाकरे, बपेरा पंचायत समितीचे सदस्य सुप्रिया राहांगडाले, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आशा नागुलवार, अंगणवाडी सेविका गीता पचघरे, मदतनिस विमल वैद्य, ममता तुरकर, शारदा कानतोडे, आरोग्य सेविका सोनवाने, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रमेश पारधी, जिल्हा परिषद सदस्य धनेंद्र तुरकर, पंचायत समिती सदस्य राजेंद्र ढबाले, उमेश तुरकर, सरपंच कुंवरलाल बुद्धे, जितेंद्र तुरकर, किशोर रहांगडाले, सहाय्यक बिडीओ मनोज हिरुडकर, विस्तार प्रकल्प अधिकारी श्रीकांत खडजी उपस्थित होते.कार्यक्रमात माजी सरपंच अंबादास कानतोडे, सुनिल माने, हरिद्वार पटले, भाग्यश्री पटले, अनुसया बुद्धे, तिलका तुरकर, कविता शरणागत, पोलीस पाटील कैलाश मिराशे, तंमुसचे अध्यक्ष मनोहर शरणागत, शाखा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दामोदर बुद्धे, विनायक तुरकर, गुलाब तुरकर, संतोष शरणागत, स्वाती शरणागत, भारती तुरकर, पाणलोट समिती सचिव रंजित बुद्धे, ग्रामसेवक नागदेवे उपस्थित होते. संचालन पर्यवेक्षिका धनवंता राणे यांनी केले तर आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका रत्नमाला वैद्य यांनी केले. (वार्ताहर)