शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात न्यूमोकोकल लसीकरणाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:24 IST

गोंदिया : जिल्हा आदिवासीबहुल असून, दुर्गम भागात बालमृत्यूचे प्रमाण सर्वधिक आहे. बालमृत्यूचे प्रमुख कारण म्हणजे न्यूमोनिया असून, केंद्र ...

गोंदिया : जिल्हा आदिवासीबहुल असून, दुर्गम भागात बालमृत्यूचे प्रमाण सर्वधिक आहे. बालमृत्यूचे प्रमुख कारण म्हणजे न्यूमोनिया असून, केंद्र सरकारने न्यूमोनिया प्रतिबंधक लस आता नवजात शिशूंसाठी मोफत उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार, जिल्ह्यात न्यूमोनिया प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ सोमवारी (दि.५) येथील बाई गंगाबाई रुग्णालयात ६ आठवड्यांच्या बाळाला लस देऊन करण्यात आला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत न्यूमोनिया असणाऱ्या बालकांचादेखील बळी गेला होता. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर १ वर्षाच्या आतील पात्र बालकांचे न्यूमोनिया प्रतिबंधक लसीकरण जलद गतीने केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा टास्क फोर्समार्फत जय्यत तयारी केली जात आहे. यासाठी बुधवारी (दि.७) सर्व वैद्यकीय अधिकारी व लस टोचकांचे प्रशिक्षण युनिसेफचे समन्वयक डॉ. साजीद व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर व डॉ. चांदेवार यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले होते.

जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात ही न्यूमोनिया प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. लसीकरणाबाबत व्यापक प्रमाणात प्रचार-प्रसार करण्यात आला आहे, तसेच ब्लॉक लेव्हलवरसुद्धा टास्क फोर्समार्फत लसीकरण कार्यक्रमबाबत मोहीम राबविण्यात येत असून, लसीकरणासाठी जिल्हा सज्ज आहे, अशी माहिती डॉ. हुबेकर यांनी दिली.