शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी एकत्र या

By admin | Updated: November 8, 2016 00:39 IST

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ५ डिसेंबरला विधान भवन नागपूरवर विशाल मोर्चा व ठिय्या आंदोलन आयोजित केले आहे.

राम नेवले : विदर्भ राज्य आंदोलन समितीपरसवाडा : स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ५ डिसेंबरला विधान भवन नागपूरवर विशाल मोर्चा व ठिय्या आंदोलन आयोजित केले आहे. त्यांची पूर्वतयारी विदर्भभर सुरु झाली असून ४ वर्षापासून विदर्भ राज्य निर्मितीसाठी अनेक आंदोलन करण्यात आली. केंद्र सरकार एकही पाऊल पुढे टाकत नाही. वेळ मागितला पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंग वेळच देत नाही. वैदर्भित जनतेला दिलेले आश्वासन, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मौन झाले. संपूर्ण विदर्भभर दिंडी यात्रा सुरु आहे. जनजागृती अभियान युवकाद्वारे सुरू आहे. तालुका स्तरावर बैठकांचे आयोजन होत आहेत, असे राम नेवले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले.विदर्भ राज्य आंदोलन समिती शाखा तिरोडाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. बोंबार्डे, रंजना माखडे, अ‍ॅड. अर्चना नांदघले, सुरेश धुर्वे, शामराव झरारीया, कृष्णकुमार दुबे, अ‍ॅड. योगेश हरिणखेडे, व्ही.आर. झरारीया, हुपराम जमईवार, राधेलाल नागपुरे, योगेश हिंगे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन अ‍ॅड. अर्चना वाघले यांनी केले. आभार हुपराज जमईवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी तुषार बोंबार्डे, तुरकर, लिल्हारे, चंद्रकांत साबंडे, डॉ. शेंडे, रफीक शेख, मनोहर नंदनवार आदिंनी सहकार्य केले. (वार्ताहर)