शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कलर्स प्रस्तुत सखी मंच रिमझिम गाणी झलक सुहानी आज

By admin | Updated: July 25, 2016 00:44 IST

''आला पुन्हा तो नव्यानं ओल्या मातीचा सुगंध, मन झाले एकवार पुन्हा बेहोश बेधुंद.''

संगीत नृत्य मनोरंजनाची मस्ती भरी झलक दिखला जा : या कार्यक्रमाला हजेरी लावणार सुनील वाघमारे, अंकीता टकले व दिनेश उकेभंडारा : ''आला पुन्हा तो नव्यानं ओल्या मातीचा सुगंध, मन झाले एकवार पुन्हा बेहोश बेधुंद.''पहिला पाऊस पडून गेलेला आहे. निसर्गाने हिरवाकंच शालू पांघरला आहे. धरणीमाता पावसाने चिंब झाली आहे. रसिकतेला आव्हान देणाऱ्या रोमँटिक वातावरणात हळूच सुरेल तान कानावर पडावी. मन बेभान होऊन नाचू गाऊ लागावं असं वाटत असतं. नेमका या वातावरणाचा मूड ओळखून आपल्या असंख्य पे्रक्षकांच्या मनातील भाव ओळखून पुन्हा एकदा कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच घेऊन येत आहे. रिमझिम गाणी झलक सुहानी.गोवा आणि महाराष्ट्रात ज्याप्रमाणे लोकमत सखी मंचने आपल्या सदस्यांसाठी चौफेर कार्यक्रम देवून त्यांच्या मनात घर केलं आहे. त्याचप्रमाणे कलर्सने देखील पे्रक्षकांच्या मनात घर केलं आहे. या कार्यक्रमाच्या स्वरुपात पुन्हा एकदा कलर्स व लोकमत सखी मंच आपल्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमात असणार आहे आपल्या मनातील गाणी, आपल्या आवडीची पाऊस गाणी आणि सोबतच नृत्याची झलक दिखला जा स्पर्धा. नृत्यस्पर्धेत केवळ १० स्पर्धकांना प्रवेश घेता येणार असून या स्पर्धेत नृत्य कौशल्याचा कस लागणार आहे. पुन्हा एकदा कलर्स चॅनेलवर ३० जुलै २०१६ पासून शनिवारी रात्री १० वाजता झलक दिखला जा हॉट है सुरु होणार आहे. यावेळचे मुख्य आकर्षण म्हणजे २००६ ची मिस युनिव्हर्स श्रीलंका आणि सुप्रसिध्द मॉडल जॅकलीन फर्नांडीस सेलीब्रेटी जज आहे. याशिवाय सुप्रसिध्द फिल्म निर्देशक करण जौहर, सुप्रसिध्द कोरीओग्राफर गणेश हेगडे हे सुध्दा परिक्षकांच्या भूमिकेत धमाल करणार आहे. एकूण १० सेलीब्रेटी या झलक दिखला जा हॉट है यामध्ये सहभागी होणार आहे. ज्यात सुर्वीन चावला, करिश्मा तन्ना, शक्ती अरोरा, अर्जुन बिजलानी, गौरव गेरा(चुटकी फेम), पुनम शहा, प्रियंका शहा (जुळ्या बहिणी), हरपाल सिंग सोखी(शेफ), हेली शाह, नोरा फतेही, सिध्दांत गुप्ता, सलमान युसुफ खान, आणि शांतनु माहेश्वरी असे १० नामवंत प्रख्यात सेलीब्रेटी या शोचे आकर्षण आहे. पण जॅकलीन फर्नांडीसच्या सहभागाने या शोला एक ग्लॅमरस आणि सिझनिंग स्वरुप आले आहे. जे या शोचे वैशिष्ट्य आहे.डान्स मस्ती मनोरंजन आणि धमाल हा कार्यक्रम २५ जुलै रोजी येथील मुस्लिम लायब्ररी हॉल, जे.एम. पटेल कॉलेज रोड, येथे दुपारी २ वाजता होणार असून कार्यक्रम बघण्यासाठी संपर्क करा. प्रथम येणाऱ्या ५०० सख्ीांना प्रवेश मिळणार असून डान्स स्पर्धेसाठी नोंदणी लवकर करावी. अधिक माहितीकरिता सखी संयोजिका सीमा नंदनवार ८०८७१६२३५२ व संयोजक ललीत घाटबांधे ९०९६०१७६७७ यांच्याशी संपर्क साधावा. (मंच प्रतिनिधी)