शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मुरुमाअभावी राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 22:33 IST

महसूल प्रशासनाने अवैध गौण खनीज खनन प्रकरणी रायपूरच्या कन्स्ट्रक्शन कंपनीला ५ कोटी ८६ लाखांचा दंड ठोठावल्याने आता मुरुमाअभावी राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद पडले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खोदकाम झाल्याने अपघाताची भीती वाढली आहे.

ठळक मुद्देमनसर-गोंदिया रस्ता : अवैध गौण खनीज खननाचा फटका

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : महसूल प्रशासनाने अवैध गौण खनीज खनन प्रकरणी रायपूरच्या कन्स्ट्रक्शन कंपनीला ५ कोटी ८६ लाखांचा दंड ठोठावल्याने आता मुरुमाअभावी राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद पडले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खोदकाम झाल्याने अपघाताची भीती वाढली आहे.मनसर ते गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचा कामाला काही महिन्यापूर्वी सुरुवात करण्यात आली होती. या रस्त्याच्या भरावासाठी मोठ्या प्रमाणात मुरुमाचा वापर करण्यात आला. पंरतु मंजूर गौण खनीजापेक्षा अधिक मुरुम या कामावर वापरण्यात आले. त्यामुळे या कंपनीला महसूल विभागाने दंड ठोठावला आहे. परिणामी गत काही दिवसांपासून या रस्त्याचे काम बंद पडले आहे.राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. पंरतु आता मुरुम आणि रेती अभावी काम रखडले आहे. आता या रस्त्यावर खोदकामाने पडलेल्या खड्यांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.