शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरापासून बांबू पुरवठा बंद

By admin | Updated: January 22, 2015 00:32 IST

हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना वापरून तयार करण्यात येणारे टोपली, सुप, बेंडवा, परडा, थाटरा व ढोली बनवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे आदिवासी...

अड्याळ : हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना वापरून तयार करण्यात येणारे टोपली, सुप, बेंडवा, परडा, थाटरा व ढोली बनवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे आदिवासी बांधव, बुरड कामगार वर्षभरापासून बांबू न मिळाल्याचे बेरोजगार आहेत.पवनी तालुक्यातील अड्याळ गावात ४० ते ५० कुटुंब परंपरागत व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. नानाविध मानवोपयोगी आपली उत्पादने सूर्य निघण्याच्या अगोदर खेडोपाडी जावून विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा बुरड व्यवसायीक कधी बांबूच्या गगनाला भिडलेल्या दरामुळे तर कधी वनविभागाच्या भोंगळ कारभारामुळे येथील बुरड कामगाराच्या कचाट्यात सापडला असल्याची माहिती आदिवासी संघटनेचे अध्यक्ष आशिक नैताम यांनी सांगितले. बुरड कारागिरांना वारंवार निवेदन भेटी घ्यायला विनंती करायला वनविभाग कार्यालयाचे दर्शन होतेच. एवढे होऊन सुद्धा परसाला पाणे तीनच यामुळे नाईलाजाणे येथील कारागीर एखाद्या शेतातील बासाची रांज दुप्पट रक्कम शेतमालकाला देवून आपल्या पोटाची भुक शांत करताना दिसतात. आदिवासी बांधव जेव्हा जेव्हा आपली समस्या घेवून वनविभागात पोहचले तेव्हा तेव्हा येथील अधिकाऱ्यांनी नुसते न दिसणारे समाधान यावरच समाधानी कले. आदिवासी बांधवाच्या दिशा व दशा याकडे येथील लोकप्रतिनिधींचे लक्ष लागले आहे का? जर असेल तर नुसत्या बांबुसाठी १२ महिने लोटले असते का? आदिवासी बुरड कामगार कारागिरांच्या समस्या पाहता त्यांना बांबुचा पुरवठा संबंधित विभागाने त्वरित करावे, अशी मागणी अड्याळ येथील बुरड कारागिरांनी केली आहे. (वार्ताहर)