शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

लिपीकाचा मनमानी कारभार चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:27 IST

सामान्य खातेदारांना मनमानी कारभाराने त्रस्त करणाऱ्या सिहोरा येथील बँक आॅफ इंडिया शाखेत कार्यरत कनिष्ठ लिपीक गणेश ठोके यांना चांगलेच धारेवर घेतले आहे.

ठळक मुद्देधरले धारेवर : सिहोऱ्याच्या बँक आॅफ इंडिया शाखेतील प्रकार

आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : सामान्य खातेदारांना मनमानी कारभाराने त्रस्त करणाऱ्या सिहोरा येथील बँक आॅफ इंडिया शाखेत कार्यरत कनिष्ठ लिपीक गणेश ठोके यांना चांगलेच धारेवर घेतले आहे. श्रीमंत खातेदारांची जलद गतीने कामे करुन सामान्य खातेदारांना तात्कळत ठेवण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे कनिष्ठ लिपीकाला सोमवारी समज देण्यात आली.सिहोरा येथील बँक आॅफ इंडिया शाखेत खातेदारांसोबत कनिष्ठ लिपीक श्रीमंत आणि सामान्य खातेदारामध्ये कामे करतांना भेदभाव करीत आहे. दुपारच्या सु्टीत नियम धाब्यावर बसवित श्रीमंत खातेदारांना खुर्ची देवून सन्मानाची वागणुक देण्यात येत आहे. दुसरीकडे सामान्य खातेदारांना बँकेत बसून राहण्याचे बजावित आहे. सामान्य खातेदारांनी बँकेत असणारे आर्थिक व्यवहार बंद केले आहे. या गावात राष्टÑीयकृत एकच बँक असल्याने कार्यरत कर्मचारी मनमर्जीने कामे करीत आहेत. समस्याचे निराकरण करण्यासाठी कनिष्ठ लिपीक यांचेकडे जाणारे सामान्य खातेदार माघारी परततात. या शाखेत कर्मचारी आरोचे पाणी पितात, तर लिपीक खातेदारांना घरुन पाणी आणण्याचे सांगत आहे. यामुळे खातेदारांत असंतोष निर्माण झाला आहे. बँकेत असणारे बहुतांश आर्थिक व्यवहार गोपनिय असतात. अनेक व्यवहारांना माहिती अधिकार कायद्यापासून दुर ठेवण्यात आले आहे. पंरतु हे व्यवहार तपासण्याचे अधिकार रोजंदारी कामगारांना कनिष्ठ लिपीकांनी दिले आहेत. सामान्य खातेदार यांनी बचत खाते पुस्तिका आर्थिक व्यवहार नोंद करण्यासाठी लिपीकाला दिले असता अन्य दिवशी व नंतर येण्याचे सांगण्यात येते.सोमवारी सामान्य खातेदारांना तासभर उभे ठेवल्याने लिपीका विरोधात गोंधळ घातल्यानंतर ही बाब अन्य कर्मचाºयांचे निदर्शनास आली. लिपीकाला हटविण्याची मागणी आहे.बँकेत खातेदारासोबत भेदभाव करता येत नाही. मधल्या सुटीत कामे करता येत नाही. नियम सर्वांसाठी सारखे आहे. श्रीमंत खातेदारांची कामे लिपीकांनी केली असल्याचे गैर आहे.- एस. आर. मांडवेप्रबंधक, बीओआय शाखा, सिहोराबँकेत मर्जीनुसार कामे करणार आहे. आधी श्रीमंत खातेदारांची कामे महत्वाची आहेत. सामान्य खातेदारांना जे करायचे ते करु शकतात.- गणेश ढोके,कनिष्ठ लिपीक बीओआय शाखा, सिहोरासदर लिपीका विरोधात अनेक तोंडी तक्रारी आहेत. सामान्य खातेदार त्रस्त झाल्याने ठिय्या आंदोलन करू.- मोतीलाल ठवकर,शेतकरी नेते सिंदपुरी