शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सहकार पॅनेलला स्पष्ट बहुमत

By admin | Updated: July 9, 2015 00:35 IST

येथील दि भंडारा अर्बन को - आॅपरेटीव्ह बँकेच्या अटीतटीच्या निवडणुकीत सहकार पॅनेलला बहुमत मिळाले आहे.

अर्बन बँक निवडणूक : गुर्जर पॅनेलला सहा जागाभंडारा : येथील दि भंडारा अर्बन को - आॅपरेटीव्ह बँकेच्या अटीतटीच्या निवडणुकीत सहकार पॅनेलला बहुमत मिळाले आहे. या पॅनेलचे १२ संचालक निवडून आले. गुर्जर पॅनेलचे सहा तर जनहित पॅनेलमधून एक संचालक निवडून आला आहे. मंगळवारी रात्री उशिरा या निवडणुकीचा निकाल जाहिर करण्यात आला.संचालकांच्या एकूण १९ जागेसाठी रविवारी निवडणूक घेण्यात आली होती. सर्वसाधारण गटातून गुर्जर पॅनेलचे नाना पंचबुध्दे यांना ४,८४१ मते मिळाली. तसेच पांडुरंग खाटीक (४,५९८), उद्धव डोरले (४,५८८), चिंंतामण मेहर (४,५००) आणि हेमंत महाकांळकर यांना (४,२३३) मते मिळून ते विजयी झाले. याच गटातून सहकार पॅनेलचे हिरालाल बांगडकर, अ‍ॅड. जयंत वसंतराव वैरागडे यांना ४,४४५ मते मिळाली. रामदास शहारे ४,२९८ मतांनी विजयी झाले. सर्वसाधारण गटातून तुमसर येथून जनहित पॅनेलचे लिलाधर वाडीभस्मे ९२६ मते मिळवून विजयी झाले. पवनी शाखाक्षेत्रातून गुर्जर पॅनेलचे विलास काटेखाये यांनी २,१२३ मते मिळून ते विजयी झाले. सहकार पॅनेलचे लाखनी शाखेतून दिनेश गिरीपुंजे, देवरी शाखेतून महेशकुमार जैन, गोंदया येथे थावानी गोपीचंद भजनदास आणि नागपूर शाखेतून उदय मोगलेवार यांचा विजय झाला. राखीव गटातून सहकार पॅनेलच्या पाच उमेदवारांचा विजय झाला. त्यात इमाव गटातून डॉ. जगदीश कान्हाजी निंंबार्ते (१३,६७०), अनुसूचित जाती, जमाती गटातून महेंद्र हुसन गडकरी (१४,२४२), विमुक्त जाती गटातून धनंजय दलाल (१३,८६३) विजयी झाले. महिलांसाठी राखीव असलेल्या गटातून ज्योती पुनमचंद बावनकर (१२,१७४) आणि कविता प्रशांत लांजेवार (११,४७८) विजयी झाल्या आहेत. सहकार पॅनेलच्या दणदणीत विजयानंतर आतषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला. बुधवारी दुपारी शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक अजय कडू यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)