शहरं
Join us  
Trending Stories
1
"ओऽऽऽ *** सर्वज्ञानी…" म्हणत, चित्रा वाघ यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर; दिला थेट इशार
2
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
4
विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत हरियाणा सरकार!
5
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
6
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
7
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
8
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
9
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
10
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
11
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
12
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
13
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
14
Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक
15
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
16
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
17
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
18
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
19
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
20
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट

नागरिकांनो, परिवर्तनाच्या कुस्तीसाठी सज्ज व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2018 12:35 AM

कुस्ती जिगरबाजांचा खेळ मानला जातो. परंतू देशात फसवणुकीची कुस्ती खेळून मुठभर लोकांसाठी काम केले जात आहे. आर्थिक व सामाजिक विषमता वाढली आहे. बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर, कामगार, नोकरदार, लहान व्यावसायीक यांना कंगाल करून विदेश पलायनाचे धोरण राबविले जात आहे.

ठळक मुद्देराजू कारेमोरे : पालोरा येथे आमदंगलीचे उद्घाटन, स्पर्धेत नामवंत खेळाडूंचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : कुस्ती जिगरबाजांचा खेळ मानला जातो. परंतू देशात फसवणुकीची कुस्ती खेळून मुठभर लोकांसाठी काम केले जात आहे. आर्थिक व सामाजिक विषमता वाढली आहे. बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर, कामगार, नोकरदार, लहान व्यावसायीक यांना कंगाल करून विदेश पलायनाचे धोरण राबविले जात आहे. महागाईने कंबर तोडली तर शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोल दिला जात नाही. नागरिकांनो, आता पुन्हा नव्या दमाने परिवर्तनाच्या खऱ्या कुस्तीसाठी सज्ज व्हा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा भंडारा जिल्हा राईस मिलर्स असोशिएशनचे अध्यक्ष राजू कारेमोरे यांनी केले.पालोरा येथे दिपावलीच्या पर्वावर लक्ष्मी पूजनाचे दिवशी आयोजित कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी रूपचंद भोयर तर ग्राऊंड पूजन करतानी जि.प. सदस्य के.के. पंचबुद्धे व प्रकाश तिजारे उपस्थित होते. प्रमुख अतिथी सरपंच महादेव बुरडे, राईस मिल मालक मरगडे, पोलीस पाटील विरेंद्र रंगारी, भोजराम तिजारे, सुशील कुकडे, सुनिल कुकडे, सुखदेव मुरकुटे, परसराम काळे, घनश्याम समरीत, विजय हाडगे, फुलचंद भोयर, श्रीराम रेहपाडे, भूपेंद्र पवनकर, खुशाल अनिल काळे, कैलास मते, ठाणेदार तुकाराम कोयंडे, पोलीस हवालदार विजय सलामे, केशोराव कुकडे, पुरूषोत्तम बावनकर, उपसरपंच साकेश चिचगावकर, मनिषा बुरडे, रसिका धांडे, शिल्पा आराम, रोशन कढव, अनिल वैद्य, माजी उपसरपंच गणेश कुकडे, किरण शहारे, तंमुस अध्यक्ष व मुख्य आयोजक मनोहर रोटके उपस्थित होते.कार्यक्रमासाठी सुरेश बुरडे, जयदेव कुकडे, अमरकंठ मेश्राम, अमरकंठ धांडे, बळीराम अतकरी, विनोद कुकडे, गाढवे रोहा, हितेश बुरडे, संतोष मेश्राम, उमेश तुमसरे, भैय्या कनोजकर, प्रकाश भोयर यांनी े सहकार्य केले. कुस्ती आमदंगलीला काटी, मांढळ, जांभोरा, पालोरा, बोरगाव, रोहा, सुकळी, चारगाव, माडगी, कांद्री, जांब, ढोरवाडा, रोहणा येथील पहेलवान उपस्थित होते. यशस्वी पहेलवानांना बक्षिस व भेट वस्तूंचे वितरण करण्यात आले. संचालन पत्रकार युवराज गोमासे यांनी तर, आभार हितेश बुरडे यांनी मानले.