शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

बँकेतून पैसे काढण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:01 IST

सध्या केंद्र शासनाच्या जनधन योजनेअंतर्गत जमा करण्यात आलेले पाचशे रुपये अनुदान, बिडी पेंशन, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार अनुदान वाटप सुरू आहे. तसेच ग्राहक बचत खात्यातील पैसेही काढण्यासाठी दररोज बँकेत येत असतात. यामध्ये सर्वात चिंताजनक गोष्ट ही आहे की, पैसे काढण्यासाठी सर्वात जास्त साठ वर्षाच्या वरील लोकांची गर्दी दिसून येत आहे.

ठळक मुद्देफिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा : वयोवृद्धांना सोसावा लागणार त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कोरोनाचा प्रकोप थांबविण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे. तरीही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. सोमवारी बँके आॅफ इंडिया समोर नागरिकांनी पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.सध्या केंद्र शासनाच्या जनधन योजनेअंतर्गत जमा करण्यात आलेले पाचशे रुपये अनुदान, बिडी पेंशन, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार अनुदान वाटप सुरू आहे. तसेच ग्राहक बचत खात्यातील पैसेही काढण्यासाठी दररोज बँकेत येत असतात.यामध्ये सर्वात चिंताजनक गोष्ट ही आहे की, पैसे काढण्यासाठी सर्वात जास्त साठ वर्षाच्या वरील लोकांची गर्दी दिसून येत आहे.या वयात रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने रोगाचा सर्वाधिक धोका या वयोगटातील लोकांना असतो.मात्र कोणतीही सावधगिरी या लोकांकडून पाळली जात नसल्याने या गदीर्ला रोखण्याचे मोठे आव्हान बँक प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.

टॅग्स :bankबँक