शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सभापतींची निवड अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 22:11 IST

येथील नगरपंचायतीच्या सभापतींची निवड अविरोध करण्यात आली. निवडीनंतर उमेदवारांनी मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला.

ठळक मुद्देलाखनी नगर पंचायत: उईके, रोडे, निर्वाण यांची वर्णी

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : येथील नगरपंचायतीच्या सभापतींची निवड अविरोध करण्यात आली. निवडीनंतर उमेदवारांनी मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला.नगरपंचायतीच्या बांधकाम सभापतीपदी भोला घनश्याम उईके, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी विक्रम रमेश रोडे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सुरेखा सुरेंद्र निर्वाण यांची निवड अविरोध करण्यात आली. त्यांनी नामांकन दाखल केल्यानंतर त्यांच्याविरोधात कुणीही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे ही निवडणूक अविरोध झाल्याचे घोषीत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष ज्योती निखाडे, उपाध्यक्ष माया निंबेकर, नगरसेवक मनोज टहिल्यानी, महेश आकरे, ईश्वरदत्त गिऱ्हेपुंजे, धनंजय तिरपुडे, धनू व्यास, साधना वंजारी, शिला भिवगडे, कल्पना भिवगडे, गीता तितीरमारे, कौस्तूभ भांडारकर, दिपाली जांभुळकर, संगीता पारधी उपस्थित होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा प्रशासन अधिकारी सुधीर गौर यांनी काम पाहिले. मुख्याधिकारी कांचन गायकवाड, लोकेश कटरे, सुरेश हटवार यांनी त्यांना सहकार्य केले. या निवडीनंतर सभापतींची विजयी मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नागरिक उपस्थित होते.