शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकात लागले छत्रपतींचे छायाचित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 23:18 IST

तुमसर रोड रेल्वेस्थानकात शिवाजी महाराजांचे छायाचित्र रेल्वे प्रशासनाने काढली होती. हे कळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी स्टेशन प्रबंधकास घेऊन जाब विचारला.

ठळक मुद्देशिवसेनेचा दणका : पटले यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी केला घेराव

आॅनलाईन लोकमततुमसर : तुमसर रोड रेल्वेस्थानकात शिवाजी महाराजांचे छायाचित्र रेल्वे प्रशासनाने काढली होती. हे कळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी स्टेशन प्रबंधकास घेऊन जाब विचारला. उत्तरे देण्यास असमर्थ ठरलेल्या स्टेशन प्रबंधकांनी शिवाजी महाराजांचे छायाचित्र आणून कार्यालयासमोर पुष्पहार घातला. झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.तुमसर शहर व तालुका शिवसेनेने रविवारी शिवजयंती साजरी केली. तुमसर रोड रेल्वे स्थानकात दर्शनी भागात शिवाजी महाराजांची मोठी फोटो लावली होती. रेल्वे स्थानकाची कामे करतानी कर्मचाºयांनी शिवाजी महाराजांचे फोटो काढून ठेवले होते. कामे झाल्यावर ती पुन्हा लावली नाही. शिवजंयती निमित्त शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकासोबत तुमसर रोड रेल्वे स्थानकात पोहोचले. तिथे शिवाजी महाराजांची फोटो दिसली नाही. यासंदर्भात पटले यांनी स्टेशन प्रबंधक राजेश गिरी यांना विचारणा केली. त्यांनी घटलेल्या प्रकाराबद्दल दिलगीरी व्यक्त केली.स्टेशन प्रबंधक गिरी यांनी अधिनस्थ कर्मचाऱ्यांना तात्काळ फोटो आणण्याचे निर्देश दिले. फोटो आणल्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख स्टेशन प्रबंधक राजेश गिरी व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विधीवत पूजा करुन माल्यार्पण केले. यावेळी शिवाजी महाराजांच्या घोषनेने रेल्वेस्थानक दणाणून गेले. याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख प्रकाश पारधी, तालुका प्रमुख नरेश उचिबघले, भास्कर भोयर, प्रसिध्दी प्रमुख अमित मेश्राम, युवासेना उपजिल्हा प्रमुख मनोज चौबे, संजय डहाके, मनोहर जांगळे, प्रकाश लसुंते, नितीन सेलोकर, जगदीश त्रिभूवनकर, किशोर यादव, गुड्डू डहरवाल, कैलास जलवाने, विक्रांत तिवारी, दिनेश पांडे, मोहनीश साठवणे, निशांत वनवे, मनिष करंबे, मिलिंद खवास, ईश्वर भोयर, संजय झंझाड, निलेश पाटील सह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.१५ जुलैनंतर तुमसर रोड रेल्वेस्थानकावर मी रुजू झाले होते. तत्पूर्वी शिवाजी महाराजांची फोटो काढण्यात आली होती. फोटोची स्थिती चांगली नव्हती. नवीन फोटोचा आॅर्डर दिला आहे. पूर्ववत जूनाच जागेवर फोटो लावण्यात येईल.- राजेश गिरी, स्टेशन प्रबंधक रेल्वेस्थानक तुमसर रोड