शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्य दुकानदार ‘एसीबी’च्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:21 IST

स्वस्त धान्यासाठी बीपीएल कार्ड तयार करून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदाराला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाºयांनी मंगळवारी रंगेहात पकडले.

ठळक मुद्देदोन हजारांची लाच : गुन्हा नोंदविला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्वस्त धान्यासाठी बीपीएल कार्ड तयार करून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदाराला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाºयांनी मंगळवारी रंगेहात पकडले.राजेश मनिराम आगलावे (४६) रा.गंगानगर खात रोड भंडारा असे लाचखोर स्वस्त धान्य दुकानदाराचे नाव आहे. संबंधित तक्रारदाराकडे एपीएल केशरी कार्ड होते. नियमानुसार स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ व इतर धान्य मिळत होते. परंतु जून महिन्याचे धान्य उचलण्यासाठी तक्रारदार गेला असता राजेश आगलावे याने एपीएलचे कार्ड बंद झाल्याचे सांगितले. नवीन कार्ड हवे असल्यास दोन हजार रुपयांची मागणी केली. या प्रकरणाची तक्रार भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे करण्यात आली. मंगळवारी सापळा रचून दोन हजार रुपये स्वीकारताना राजेश आगलावे याला रंगेहात अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, प्रतापराव भोसले, गणेश पोटवार, गौतम राऊत, रविंद्र गभणे, सचिन हलमारे, शेखर देशकर, अश्विनकुमार गोस्वामी, पराग राऊत, कोमलचंद बनकर, दिनेश धार्मीक यांनी केली.