शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दहेगाव खाण सुरू करण्यासाठी चक्का जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:36 IST

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, धनंजय दलाल, विजय सावरबांधे, हेमकृष्ण वाडीभस्मे, अतुल परशुरामकर, ...

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, धनंजय दलाल, विजय सावरबांधे, हेमकृष्ण वाडीभस्मे, अतुल परशुरामकर, तालुकाध्यक्ष बालू चुन्ने, मोहन राऊत, राकेश राऊत, कल्पना जाधव, देविदास राऊत, सूरज मेंढे, सुनीता बिसेन, गीता लंजे, शकुंतला भैय्या, उषा झोडे, राजश्री मालेवार, वंदना गाकरे, निशा बगमारे, नरेश दिवठे, मिलिंद डोंगरे, बबन पिलारे, संतोष गोंधळे, गोविंदराव बरडे, अमोल बिडवाईक, जिकरीया पठाण, शंभू नैताम, शुद्धोधन टेंभुर्णे, गिरीष मेश्राम, रजनीकांत खंडारे, देवानंद नागदेवे, कांता मेश्राम, शंकर खराबे, वसंता तऱ्हेकार, दीपक चिमणकर, रेशीम परशुरामकर, वैशाली हटवार, राकेश झोडे, राजेश थुलकर, रामदास बडोले, किशोर मंडपे, होमराज लांजेवार, राहुल ऊके, सुभाष दिवठे, मानबिंदू दहिवले, खेमराज गहाणे, मनोज ठाकरे, ज्ञानेश्वर बुरडे, रहिम मेश्राम, रेवराम देसाई, लोचन पारधी, विजय फुंडे, धनराज वासनिक, निवृत्ती ढोरे, रोषण बनकर सहभागी झाले हाेते.

आंदोलनस्थळी जिल्हा खणीकर्म अधिकारी गजभीये यांना निवेदन देऊन कायनाईट खाण सुरू करण्यासंबंधाने केंद्र सरकारकडे आवश्यक कारवाईसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी लाखांदूरचे तहसीलदार अखिलभारत मेश्राम, नायब तहसीलदार देविदास पाथोडे, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश गावंडे, पोलीस उपनिरीक्षक गोबाडे उपस्थित होते.

बॉक्स

दहेगाव खाण विकण्याचा तर डाव नाही - राजेंद्र जैन

लाखांदूर तालुक्यातील तब्बल ६० ग्रामपंचायतींनी ठराव करून खाण सुरू करण्याची मागणी केली. त्यावरून राज्य शासनाने केंद्र सरकारला खाण सुरू करण्यासाठी परवानगीची मागणी केली. मात्र, दोन वर्षांपासून केंद्राकडून दुर्लक्ष होते. केंद्राने गत काही वर्षांत विविध शासकीय कंपन्या विक्रीचा गोरखधंदा सुरू केला आहे. दहेगाव येथील कायनाईट खाण विक्रीचा त्यांचा डाव तर नाही ना ? अशी शंका माजी आमदार राजेंद्र जैन यांनी यावेळी व्यक्त केली. ही लढाई आपण पूर्ण ताकदीनिशी लढू, असे त्यांनी यावेळी सांगितले.

बॉक्स

...तर तीव्र आंदोलन करणार - सुनील फुंडे

गत ३० वर्षांपासून कायनाईट खाण बंद पडल्यामुळे या भागातील तीन हजार कामगार बेरोजगार झाले आहेत. केंद्र सरकारने सहा महिन्यांत खाण सुरू करण्यासाठी परवानगी न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस बेरोजगारांना सोबत घेऊन जिल्ह्यात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी दिला.

290721\img-20210729-wa0051.jpg

चक्काजाम आंदोलनात ऊपस्थीत माजी आमदार राजेंद्र जैन व हजारो नागरीक