शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सोरणा प्रकल्पाला केंद्रीय वनविभागाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 22:57 IST

मोहाडी तालुक्यातील सोरणा प्रकल्पासाठी वनविभागाचा असलेला अडसर दूर झाला असून केंद्रीय वनविभागाने याला परवानगी दिली. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाचे कार्य सुरु होईल अशी माहिती आमदार चरण वाघमारे यांनी दिली.

ठळक मुद्देचरण वाघमारे : प्रकल्पाचे कार्य लवकरच

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मोहाडी तालुक्यातील सोरणा प्रकल्पासाठी वनविभागाचा असलेला अडसर दूर झाला असून केंद्रीय वनविभागाने याला परवानगी दिली. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाचे कार्य सुरु होईल अशी माहिती आमदार चरण वाघमारे यांनी दिली.बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोरणा मध्यप प्रकल्पात सोडण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती. सद्यस्थितीत सोरणा प्रकल्पाला बावनथडीतून पाणी देण्याचे कोणतेही नियोजन केले नाही. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी पाण्यासाठी वंचित राहतात.आमदार चरण वाघमारे यांनी यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला. सोरणा तलावात पाणी सोडण्याची मागणी केली. आता या पाठपुराव्याला यश आले असून केंद्रीय वनविभागाच्या अखत्यारीतील वनजमीन असलेला गुंता लक्षात घेऊन केंद्रीय वनविभागाच्या मंजुरीअधीन राहून महाराष्ट्र शासनाने याला मंजुरी दिली आहे.या कामाचे टेंडरही निघाले आहे. भारत सरकारच्या पर्यावरण वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाकडून १० आॅगस्टला मिळालेल्या परवानगीने लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. अशी माहिती आमदार वाघमारे यांनी दिली. सोरणा प्रकल्पाचे कार्य लवकरच सुरु होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी सोरणा परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत होती.