शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जातीय सलोखा राखून उत्सव साजरे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 01:03 IST

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व गणेश उत्सव मंडळांनी पूर्वतयारी केलेली सण उत्सव साजरा करणे ही आपली परंपरा आहे. उत्सव साजरा करताना शिस्त पाळणे, ध्वनी, प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे, ......

ठळक मुद्देरश्मि नांदेडकर : पवनीत शांतता समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व गणेश उत्सव मंडळांनी पूर्वतयारी केलेली सण उत्सव साजरा करणे ही आपली परंपरा आहे. उत्सव साजरा करताना शिस्त पाळणे, ध्वनी, प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे, श्री गणेश मुर्तीची सुरक्षीत ठिकाणी स्थापना करणे व विसर्जन मिरवणुकीचा ठरवलेला रस्ता न बदलने हे सर्व करीत असताना जातीय सलोखा राखून उत्सव साजरा करा, असे प्रतिपादन अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रश्मि नांदेकडकर यांनी केले.गांधी भवन पवनी येथे पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित शांतता समिती सभेच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रश्मि नांदेडकर मार्गदर्शन करीत होत्या.ध्वनी प्रदूषण जनजागृती अंतर्गत त्यांनी ध्वनी प्रदूषणामुळे कर्णबधीरता, उच्च रक्तदाब, निद्रानाश, माणसिक तणाव व डोकेदुखी असा त्रास नागरिकांना होत असतो. त्यामुळे ध्वनी प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिक्कस, नायब तहसिलदार कांबळे, महिला दक्षता समिती सदस्य सुनंदा मुंडले, परवीन बानो, पत्रकार डॉ. भागवत आकरे, व्यासपिठावर उपस्थित होते.सभेला शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील, गणेश मंडळ पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्रीकृष्ण शिवणकर व आभार पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांनी मानले. सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.