शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावर सीसीटीव्हीची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 22:58 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तुमसरजवळील खापा चौकात ११ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. तुमसर - भंडारा, मन्सर व गोंदिया रस्त्यावर सदर कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार आहे.

ठळक मुद्देखापा चौकात कॅमेरा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तुमसरजवळील खापा चौकात ११ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. तुमसर - भंडारा, मन्सर व गोंदिया रस्त्यावर सदर कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार आहे.तुमसर शहरात प्रवेश करणारा तथा मन्सर-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग व तुमसर-बालाघाट आंतरराज्यीय महामार्गावरील खापा या प्रमुख चौकात पोलीस प्रशासनाने सध्या ११ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहे. सदर कॅमेरे कार्यान्वित झाले आहे. चौकातील प्रत्येक घटनेवर या कॅमेऱ्यांची नजर आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने त्यांचे महत्व वेगळे आहे.तुमसर शहरात प्रवेश करताच सीसीटीव्ही कॅमेरे दिसून येतात. पोलीस प्रशासनाने कॅमेरे बसविल्याने गृह विभागाने ही निवडणूक गांभिर्याने घेतल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगाचे तसे निर्देश पोलीस विभागाला देण्यात आल्याचे माहिती आहे. आंतरराज्यीय तस्करी, देशी दारुची वाहतूक, रोकड व इतर अवैध बाबींचा वापर निवडणुकीत होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. खापा चौकात आणखी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याचे लवकरच उद्घाटन होणार आहे.