शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर बाजार समितीत कॅशलेस कार्यशाळा

By admin | Updated: January 11, 2017 00:28 IST

तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत कॅशलेस कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन : शेतकरी, अडते, व्यापारी, मापारी, हमाल यांची उपस्थितीतुमसर : तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत कॅशलेस कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ‘आपली समिती कॅशलेस समिती’ ही संकल्पना यशस्वी राबविण्याकरिता तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेऊन कार्यशाळेचे आयोजन केले होते.तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीयकृत बँकेचे व्यवस्थापक हरीचंद्र पौनीकर, सर्व्हेसर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मोदी सरकारने काळाबाजारी रोखण्यासाठी चलनातील ५०० व एक हजार रूपयांच्या नोटा बंद केल्या आहेत. त्याऐवजी आता सर्व व्यवहार कॅशलेस पध्दतीने करण्यावर भर देण्यात आला आहे.कॅशलेस व्यवहाराकरिता पीओएस, युएसएसडी, इपीएस, युपीआय, क्रेडीट कार्ड, प्रीपेड कार्ड, डेबीट कार्ड, पॅलेट आदीबाबत तज्ज्ञ मार्गदर्शकांनी शेतकरी, अडते, व्यापारी, मापारी, हमाल यांना सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रोजेक्टरवर प्रात्यक्षीक करवून दाखविण्यात आले. यावेळी उपस्थित व्यक्तिंनी अडचणींबाबत मार्गदर्शकांना प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञ मार्गदर्शकांनी योग्यरित्या दिली. कार्यशाळेला बाजार समितीचे संचालक अनिल जिभकाटे, डॉ. हरेन्द्र राहांगडाले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाजार समितीचे संचालक बालकदास ठवकर, नगरसेवक पंकज बालपांडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक अशोक तलमले, चौरीवार, आशिष चौरे, हरीश मेश्राम सह बाजार समितीचे कर्मचारी तथा गणमान्य नागरीक उपस्थित होते. प्रास्ताविक बाजार समितीचे सचिव अनिल भोयर तर सहसचिव मिनाक्षी वासनिक यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)