शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

तडवी यांच्या मृत्युप्रकरणी ‘त्या’ डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:04 IST

मुंबई येथील नायर रूग्णालयातील प्रसृतीशास्त्र विभागात पदव्युत्तर वैदकीय शिक्षण घेणा-या आदिवासी समाजाच्या डॉ. पायल तडवी यांनी २२ मे रोजी आत्महत्या केली. या आत्महत्येला कारणीभूत डॉ.हेमा आहूजा, डॉ.अंकिता खंडेलवाल व डॉ.भक्ती मेहरे यांच्यावर अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करावी या मागणीला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारिप बहुजन महासंघ व वंचित बहूजन आघाडी जिल्हातर्फे धरणे देण्यात आले.

ठळक मुद्देधरणे : भारिप व वंचित बहूजन आघाडीचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: मुंबई येथील नायर रूग्णालयातील प्रसृतीशास्त्र विभागात पदव्युत्तर वैदकीय शिक्षण घेणा-या आदिवासी समाजाच्या डॉ. पायल तडवी यांनी २२ मे रोजी आत्महत्या केली. या आत्महत्येला कारणीभूत डॉ.हेमा आहूजा, डॉ.अंकिता खंडेलवाल व डॉ.भक्ती मेहरे यांच्यावर अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करावी या मागणीला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारिप बहुजन महासंघ व वंचित बहूजन आघाडी जिल्हातर्फे धरणे देण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांना निवेदन देण्यात आले.धरणे आंदोलना मध्ये भारिप व वंचित बहूजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनात भारिप बहुजन महासंघाचे महासचिव दिपक गजभिये, उपाध्यक्ष नरेंद्र बन्सोड, शहराध्यक्ष शैलेश राहूल, सम्यक विद्यार्थी आंदोलनातील राज्याचे उपाध्यक्ष सोनिया डोंगरे, कार्तिक तिरपुडे, सुरेश बोरकर, शाम भालेराव, भीमराव बन्सोड, रेखा टेंभूर्णे, चंद्रशेखर टेंभूर्णे, रंजित कोल्हटकर, महावीर घोडेस्वार, राजकुमार चिमणकर, हिंम्मत तायडे, अ‍ॅड नंदागवळी, ब्रिजलाल मेश्राम, के.एल.नान्हे, कुंदाताई उके, सुरेश खंगार,अरविंद गजभीये, विलास भोवते, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :doctorडॉक्टर